मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /विलासराव देशमुखांच्या स्मृतिदिनी रितेशने व्यक्त केली खंत; 'तो' Photo शेअर करून म्हणाला...

विलासराव देशमुखांच्या स्मृतिदिनी रितेशने व्यक्त केली खंत; 'तो' Photo शेअर करून म्हणाला...

अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीला नेहमीप्रमाणे त्यांना अभिवादन केलं आहे. तर त्याच्या लहान मुलांनी ही आपल्या आजोबांना अभिवादन केलं.

मुंबई 14 ऑगस्ट : राज्याचे दिवंगत माझी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे (Congress party) नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची आज पुण्यतिथी. 2012 साली विलासराव देशमुख यांचं निधन झालं. देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीला नेहमीप्रमाणे त्यांना अभिवादन केलं आहे. तर त्याच्या लहान मुलांनी ही आपल्या आजोबांना अभिवादन केलं.

रितेश दरवर्षी विलासराव यांच्या स्मृती दिनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत असतो. निरनिराळ्या पद्धतीने तो आपल्या वडिलांच्या आठवणी जागवतो. याचा एक व्हिडिओ देखील त्याने शेअर केला आहे. मागील वर्षी ही असाच व्हिडिओ त्याने पोस्ट केला होता. रितेश आणि संपूर्ण देशमुख कुटुंबाने या निमित्ताने विलासराव यांना अभिवादन केलं.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश नेहमीच त्याच्या सोशल मीडियावर सक्रिय असतो. पत्नी जेनेलियासह मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच प्रमाणे त्याने एक इमोशनल पोस्ट देखील लिहिली आहे. मुलांसोबत फोटो शेअर करत त्याने खंत व्यक्त केली आहे. तो लिहितो, ‘जर हे (मुलं) त्यांना भेटू शकले असते.’

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

दरम्यान रितेश च्या दोन्ही मुलांचा जन्म विलासरावांच्या मृत्यूनंतर झाला होता. त्यामुळे त्यांची कधीही भेट होऊ शकली नाही. याचीच खंत त्याने व्यक्त केली आहे. (Vilasrao Deshmukh Death anniversary)

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश वडीलांप्रमाने राजकारणात नसला तरी आपल्या दोन्ही भावना सपोर्ट करण्यासाठी तो नेहमी सज्ज असतो. मागील निवडणुकीवेळी त्याने देखील प्रचार सभेत भाषण केलं होतं. रितेश बॉलिवूड मध्ये सक्रिय आहे. विनोदी शैलीने त्याने लाखो चाहते निर्माण केले आहेत.

First published:

Tags: Entertainment, Political leaders, Riteish Deshmukh