अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) नुकतच नवं फोटोशुट केलं आहे. ज्यानंतर त्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

रितेशला कम्प्लिट फॅमिली मॅन म्हटलं जातं. तो नेहमी पत्नी जिनीलिया आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओस शेअर करत असतो.