सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावल्यानंतर रियाचा हा जुना VIDEO व्हायरल होतोय. आपुन ताई है, आपुन को सब पता है, असं म्हणत टपोरी भाषेत बोलणाऱ्या रियाचा एक वेगळाच अवतार यात दिसतो आहे.