रिया चक्रवर्तीवरील आरोपांबाबत CBI, ED आणि NCB अशा तीन केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू आहे. तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत रियावर लावण्यात आलेल्या प्रत्येक आरोप खोडून काढत हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे.