सिद्धार्थच्या या पोस्टवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिले आहे की, ज्या व्यक्तीने देशाला सन्मान मिळवणून दिला आहे त्याच्यासाठी अशी भाषा वापरणे योग्य आहे का..असा सवालच केला आहे. शिवाय तू हे सगळे पैसे कमवण्यासाठी करत आहे का..असा देखील त्याला प्रश्न विचारला आहे. अभिनेता म्हणून तू आधीच तुझी पातळी सोडली आहेस, आता माणुसकीही हरवली आहेस का?, तर दुसर्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, एका महिलेचा सन्मान दुखावल्याबद्दल याला अटक झाली पाहिजे. अनेक लोक सिद्धार्थला लूजर म्हणत आहेत व त्याचे सोशल अकाउंट सस्पेंड करण्याची मागणी करत आहेत.Subtle cock champion of the world... Thank God we have protectors of India. 🙏🏽
Shame on you #Rihanna https://t.co/FpIJjl1Gxz — Siddharth (@Actor_Siddharth) January 6, 2022
एका यूजरने लिहिले आहे की, 'हा नीच कोण आहे? हा बहुतेक पॉर्न फिल्मचा अभिनेता असावा? ट्विटर सुद्धा गाढवांना ब्ल्यू टिक्स कसे देते!… 'त्याचे हे ट्विट वाचून लोक त्याला सायको म्हणत आहेत आणि मानसशास्त्रज्ञाचा सल्ला घेण्यास सांगत आहेत. नेटकरी म्हणत आहेत की, बहुतेक त्याच्या मेंदूने काम करणे बंद केले आहे. करिअरमध्ये फ्लॉप चित्रपट देणारा हा आता सायनाला शिकवायला आला आहे.@NCWIndia has taken cognisance. Chairperson @sharmarekha has written to @DGPMaharashtra for investigating & registering FIR in the matter. NCW has also written to @TwitterIndia for blocking the actor’s account & to take appropriate action against him for posting such remarks. https://t.co/pW1hT9zz6W
— NCW (@NCWIndia) January 10, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Saina Nehwal ., Tollywood