Bollywood Underrated actors: रणदीप हूडासह अजून कोणत्या 11 कलाकारांना बॉलिवूडने दिला डच्चू? फॅन्सना आहे पुन्हापुन्हा बघण्याची इच्छा!
5. अभिषेक बच्चन शहनशाह अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेकच्या अंगात उत्तम अभिनय अंग असूनही त्याला म्हणाव्या तश्या फिल्म्स मिळाल्या नाहीत. त्याच्या अभिनयाला न्याय देणाऱ्या आणखीन जास्त कलाकृती त्याला मिळाव्या आणि एकेकाळी ब्लफमास्टर, गुरु, बंटी बबली चित्रपटांसारखा हिट काळ पुन्हा त्याला बघता यावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.
MORE
GALLERIES