जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

भल्लालदेव म्हणून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा राणा दग्गूबाती आज बोहल्यावर चढणार आहे. मिहिका बजाजबरोबर तो लग्नबेडीत अडकणार आहे. दरम्यान या दोघाच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

01
News18 Lokmat

राणा दग्गूबाती (Rana Daggubati) आणि मिहिका बजाज आज बोहल्यावर चढणार आहेत. या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @reelsandframes)

जाहिरात
02
News18 Lokmat

यामध्ये लग्नविधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राणा आणि मिहिकाची मेंहेंदी आणि हळदीचे हे फोटो आहेत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @ranadaggubati)

जाहिरात
03
News18 Lokmat

राणा अर्थात प्रेक्षकांचा लाडका बाहुबलीमधील भल्लालदेव आज 08 ऑगस्ट पोजी बोहल्यावर चढणार आहे. त्याने आज एक फोटो देखील शेअर केला आहे. त्याने वडील आणि काकांबरोबर पोज देत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने 'रेडी' असे कॅप्शन दिले आहे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @ranadaggubati)

जाहिरात
04
News18 Lokmat

या लग्नविधींदरम्यान मिहिकाने परिधान केलेला हा गुलाबी रंगाचा गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचे खूप फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @reelsandframes)

जाहिरात
05
News18 Lokmat

मिहिकाच्या मेहेंदी सेरेमनीचे हे फोटो आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @addzee)

जाहिरात
06
News18 Lokmat

या व्हायरल फोटोंमध्ये नटली-सजलेली मिहिका खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @addzee)

जाहिरात
07
News18 Lokmat

मिहिकाने तिच्या आउटफिटला साजेशी असे दागिने यावर घातले आहेत. ज्यामुळे तीचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @addzee)

जाहिरात
08
News18 Lokmat

राणा दग्गुबातीच्या कुटुंबीयांपैकी एक अभिनेत्री समंथा देखील आहे. लग्नातील त्या दोघांचा हा कँडिट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @addzee)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

    राणा दग्गूबाती (Rana Daggubati) आणि मिहिका बजाज आज बोहल्यावर चढणार आहेत. या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @reelsandframes)

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

    यामध्ये लग्नविधींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राणा आणि मिहिकाची मेंहेंदी आणि हळदीचे हे फोटो आहेत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @ranadaggubati)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

    राणा अर्थात प्रेक्षकांचा लाडका बाहुबलीमधील भल्लालदेव आज 08 ऑगस्ट पोजी बोहल्यावर चढणार आहे. त्याने आज एक फोटो देखील शेअर केला आहे. त्याने वडील आणि काकांबरोबर पोज देत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने 'रेडी' असे कॅप्शन दिले आहे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम @ranadaggubati)

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

    या लग्नविधींदरम्यान मिहिकाने परिधान केलेला हा गुलाबी रंगाचा गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचे खूप फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @reelsandframes)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

    मिहिकाच्या मेहेंदी सेरेमनीचे हे फोटो आहेत. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @_addzee_)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

    या व्हायरल फोटोंमध्ये नटली-सजलेली मिहिका खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @_addzee_)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

    मिहिकाने तिच्या आउटफिटला साजेशी असे दागिने यावर घातले आहेत. ज्यामुळे तीचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @_addzee_)

    MORE
    GALLERIES

  • 08 08

    राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज अडकणार विवाहबंधनात, लग्नविधींचे PHOTO व्हायरल

    राणा दग्गुबातीच्या कुटुंबीयांपैकी एक अभिनेत्री समंथा देखील आहे. लग्नातील त्या दोघांचा हा कँडिट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @_addzee_)

    MORE
    GALLERIES