टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla Death) गुरूवारी सकाळी मुंबईत अकाली निधन झालं. त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यावर शोक व्यक्त केला. सिद्धार्थच्या जवळच्या मित्र मैत्रीणींनी त्याच्या घरी हजेरी लावली होती. 

बिगबॉसमध्ये मित्र बनलेले सिद्धार्थ आणि हिंदूस्तानी भाऊ चांगला बॉन्ड शेअर करत होते. हिंदुस्तानी भाऊही त्याच्या घरी उपस्थित होता.