जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो

प्रियांका चोप्रा सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. आपल्या या मोकळ्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे देसी गर्लने दाखवून दिलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 11:10 AM IST

जेव्हा निकच प्रियांकाचं असं फोटोशूट करतो

प्रियांका चोप्रा सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. आपल्या या मोकळ्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे देसी गर्लने दाखवून दिलं. नुकतेच तिने पूल साइड निवांत क्षण एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले.

7 जुलैला प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले. तिने अशाप्रकारे फोटो काढले की ती बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना मात देईल. स्टाइल आणि ग्लॅमरमध्ये आता ती एक पायरी वरच चढली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

हे पूल साइड फोटो शेअर करताना प्रियांकाने लिहिले की, ‘सुट्ट्यांचा सदुपयोग तेव्हा होतो जेव्हा तुमचा नवरा तुमचे फोटो काढतो.’ प्रियांकाची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. देसी गर्लच्या या अंदाजावर फक्त चाहतेच नाही तर बॉलिवूड अभिनेत्रीही घायाळ झाल्या आहेत.

इशा गुप्ता जी स्वतः तिच्या हॉट फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते तिनेही प्रियांकाच्या या फोटोंचं कौतुक केलं आहे. तिने कमेंटमध्ये ‘फायर’ स्टीकर टाकले. प्रियांकाच्या फॅन पेजने थँक्यू मिस्टर जोनस अशी कमेंट केली आहे.

प्रियांका चोप्रा स्टाइल या नावाने इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘मी सकाळी एवढ्या गर्मीसाठी तयार नव्हतो. प्रियांका माझ्यावर थोडी दया कर.’ प्रत्येकजण प्रियांकाच्या या फोटोंचं कौतुक करत आहे. अवघ्या 12 तासांत या फोटोंना 24 लाखांहून जास्त लाइक मिळाले आहेत.

Loading...

प्रियांकाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच ती द स्काय इज पिंक या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 11:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...