अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस सध्या लंजनमध्ये आहेत. तर तिथे ते एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत.
प्रियंका सध्या रुसो ब्रदर्स सिटाडेल शुट करत आहे. यावेळी निकने तिला सरप्राइझ व्हिझीट दिल्याने ती फारच खूश आहे. तिने एक सेल्फीही पोस्ट केली होती.