मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘टीम इंडिया जिंकल्यास कपडे उतरवणार’; पूनम पांडेची मोठी घोषणा

‘टीम इंडिया जिंकल्यास कपडे उतरवणार’; पूनम पांडेची मोठी घोषणा

अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिनं एक मोठी घोषणा केली आहे. (Poonam Pandey to strip again) जर भारतानं न्यूझिलंडवर मात करत हा सामना जिंकला तर ती आपले कपडे उतरवणार आहे.

अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिनं एक मोठी घोषणा केली आहे. (Poonam Pandey to strip again) जर भारतानं न्यूझिलंडवर मात करत हा सामना जिंकला तर ती आपले कपडे उतरवणार आहे.

अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिनं एक मोठी घोषणा केली आहे. (Poonam Pandey to strip again) जर भारतानं न्यूझिलंडवर मात करत हा सामना जिंकला तर ती आपले कपडे उतरवणार आहे.

मुंबई 20 जून: भारत आणि न्यूझिलंडमध्ये सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरु आहे. (World Test Championship Final) हा सामना जिंकणारा देश टेस्ट क्रिकेट इतिहासातील पहिला वर्ल्ड चॅम्पियन ठरणार आहे. त्यामुळं देशभरातील क्रिकेट रसिक भारतानंच हा सामना जिंकावा यासाठी प्रार्थना करत आहेत. याच दरम्यान अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिनं एक मोठी घोषणा केली आहे. (Poonam Pandey to strip again) जर भारतानं न्यूझिलंडवर मात करत हा सामना जिंकला तर ती आपले कपडे उतरवणार आहे.

तारक मेहता फेम टप्पू बेरोजगार, 'ती' एक चूक पडली महागात

पूनम पांडे ही आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि बोल्ड फोटोंमुळं नेहमीच चर्चेत असते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. 2011 साली भारतानं विश्व चषक जिंकला होता तेव्हा देखील तिनं अशीच घोषणा केली होती. भारत जिंकला तर नग्न अवस्थेत मैदानावर धावेन असं वचन तिनं आपल्या चाहत्यांना दिलं होतं. परंतु BCCI नं परवानगी न दिल्यामुळं तिची ती इच्छा अपूर्ण राहिली. मात्र यावेळी ती इच्छा कदाचित पुर्ण होऊ शकते अशी शक्यता तिनं वर्तवली आहे.

HBD: कराटे चँम्पियन कशी झाली अभिनेत्री? पाहा ग्लॅमरस नीतूचा थक्क करणारा प्रवास

पूनम सध्या आपल्या पतीसोबत गोव्यात आहे. त्यावेळी काही वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तिला हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी भारत जिंकल्यानंतर तू कपडे उतरवणार का? कारण 2011 साली तू चाहत्यांना नाराज केलं होतंस. यावर पूनमनं थक्क करणारं उत्तर दिलं. “क्रिकेट चालू आहे? लोक क्रिकेट खेळत आहेत? आणि हे होत असेल, तर टीम इंडिया यावेळी जिंकल्यास मी स्ट्रीप करेन, अर्थात माझी तयारी आहे. पण करायचं की नाही तुम्ही ठरवा.” असं उत्तर तिनं दिलं. पूनम आणि तिच्या पतीनं गोव्यात काही अश्लील व्हिडीओ शूट केले होते. याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. सध्या या प्रकरणामुळेच पूनम गोव्यात आहेत.

First published:

Tags: Cricket news, Entertainment, Poonam pandey