जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

इतक्या महागड्या रिसॉर्टवर पतीसोबत वेळ घालवतेय एव्हलिन शर्मा. किमंत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

01
News18 Lokmat

मॉडेल -अभिनेत्री एव्हलिन शर्मा (Evelyn Sharma) नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर तिने ही बातमी जाहीर केली होती. तर पतीसोबत आता ती वेळ घालवताना दिसत आहे. पाहा कुठे हनीमून साजरा करते अभिनेत्री.

जाहिरात
02
News18 Lokmat

ऑस्ट्रेलियात डॉक्टर तुषान भिंडी याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली होती. कोरोनामुळे त्यांनी साधेपणाने लग्न केलं होतं.

जाहिरात
03
News18 Lokmat

ऑस्ट्रेलियातील हॅमिल्टन आयलँड वरील एका सुंदर रिसॉर्टवर ते दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

जाहिरात
04
News18 Lokmat

ऑस्ट्रेलियातील या सुंदर तितक्याचं महागड्या रिसॉर्टवर ते हनीमूनसाठी गेले आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

एव्हलिन आणि तुषान यांनी धुमधडाक्यात भारतीय रितीनुसार लग्न करण्याचं नियोजन केलं होतं. पण कोरोनामुळे त्यांनी साधेपणाने लग्न केलं होतं.

जाहिरात
06
News18 Lokmat

या महागड्या रिसॉर्टवर एका रात्रीसाठी 80 ते 82 हजार रुपये मोजावे लागतात.

जाहिरात
07
News18 Lokmat

एव्हलिनचा पती तुषान भिंडी हा भारतीय वंशाचा असून ऑस्ट्रेलियात स्थाईक आहे. तो एक डेंटल सर्जन आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

एव्हलिन आणि तुषान यांनी 2019 मध्येच एन्गेजमेंट केली होती.

जाहिरात
09
News18 Lokmat

एव्हलिन शर्मा ने ‘ये जवानी है दीवानी’, ‘मैं तेरा हीरो’, ‘यारियां’, 'कुछ कुछ लोचा है' या चित्रपटांत काम केलं होतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

    मॉडेल -अभिनेत्री एव्हलिन शर्मा (Evelyn Sharma) नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर तिने ही बातमी जाहीर केली होती. तर पतीसोबत आता ती वेळ घालवताना दिसत आहे. पाहा कुठे हनीमून साजरा करते अभिनेत्री.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

    ऑस्ट्रेलियात डॉक्टर तुषान भिंडी याच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली होती. कोरोनामुळे त्यांनी साधेपणाने लग्न केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

    ऑस्ट्रेलियातील हॅमिल्टन आयलँड वरील एका सुंदर रिसॉर्टवर ते दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

    ऑस्ट्रेलियातील या सुंदर तितक्याचं महागड्या रिसॉर्टवर ते हनीमूनसाठी गेले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

    एव्हलिन आणि तुषान यांनी धुमधडाक्यात भारतीय रितीनुसार लग्न करण्याचं नियोजन केलं होतं. पण कोरोनामुळे त्यांनी साधेपणाने लग्न केलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

    या महागड्या रिसॉर्टवर एका रात्रीसाठी 80 ते 82 हजार रुपये मोजावे लागतात.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

    एव्हलिनचा पती तुषान भिंडी हा भारतीय वंशाचा असून ऑस्ट्रेलियात स्थाईक आहे. तो एक डेंटल सर्जन आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    गुपचूप लग्न केल्यानंतर या ठिकाणी अभिनेत्री गेली हनीमूनला; पाहा एव्हलिन शर्माचे खास फोटो

    एव्हलिन आणि तुषान यांनी 2019 मध्येच एन्गेजमेंट केली होती.

    MORE
    GALLERIES

  • 09 09