जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

तब्बल 15 वर्षानंतर वेगळे होणाऱ्या आमिर आणि किरण यांच्यातील वयाचं अंतर माहीत आहे का? जाणून त्यांच्याविषयी काही गोष्टी.

01
News18 Lokmat

बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी नुकताच घटस्फोट जाहीर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पण या जोडीच्या वयातील अंतर माहीत आहे का? पाहा कसा होता या जोडीचा प्रवास.

जाहिरात
02
News18 Lokmat

किरण राव आणि आमिर खान यांनी २००५ साली एकमेकांशी विवाह केला होता. पण आता १५ वर्षानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्ण घेतला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

अधिकृत घटस्फोटाची घोषणा त्यांनी केली आहे. या जोडीमध्ये तब्बल ८ ते ९ वर्षांचं अतंर आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

आझाद राव खान या मुलाला त्यांनी २०११ साली सरोगेसीच्या माध्यामातून जन्म दिला होता. आमिरला याआधीही २ दोन मुलं आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

आमिरने आधी रिना दत्ता हिच्याशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी ही आहे. २००२ साली ते विभक्त झाले.

जाहिरात
06
News18 Lokmat

अनेक कार्यक्रमांत ही जोडी एकत्र झळकायची. मिस्टर परफेक्शनिस्ट अशी त्यामुळे आमिरची ओळख होती.

जाहिरात
07
News18 Lokmat

पाणी फाउंडेशनसाठी त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्यांचं फार कौतुकही झालं होतं.

जाहिरात
08
News18 Lokmat

आमिर आणि किरण यांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे.

जाहिरात
09
News18 Lokmat

तर विभक्त झाल्यानंतरही ते सहपालक बनणार आहेत.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

    बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी नुकताच घटस्फोट जाहीर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पण या जोडीच्या वयातील अंतर माहीत आहे का? पाहा कसा होता या जोडीचा प्रवास.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

    किरण राव आणि आमिर खान यांनी २००५ साली एकमेकांशी विवाह केला होता. पण आता १५ वर्षानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्ण घेतला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

    अधिकृत घटस्फोटाची घोषणा त्यांनी केली आहे. या जोडीमध्ये तब्बल ८ ते ९ वर्षांचं अतंर आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

    आझाद राव खान या मुलाला त्यांनी २०११ साली सरोगेसीच्या माध्यामातून जन्म दिला होता. आमिरला याआधीही २ दोन मुलं आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

    आमिरने आधी रिना दत्ता हिच्याशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी ही आहे. २००२ साली ते विभक्त झाले.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

    अनेक कार्यक्रमांत ही जोडी एकत्र झळकायची. मिस्टर परफेक्शनिस्ट अशी त्यामुळे आमिरची ओळख होती.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

    पाणी फाउंडेशनसाठी त्यांनी एकत्र काम केलं होतं. त्यांचं फार कौतुकही झालं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार

    आमिर आणि किरण यांनी सहमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं स्टेटमेंट त्यांनी दिलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 09 09