जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

आपल्या कुशल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलेले अभिनेते परेश रावल. (Paresh Rawal) यांचा 30 मे रोजी वाढदिवस असतो. कॉमेडी या जॉनरचा हातखंडा असलेल्या या अभिनेत्याच्या कोणकोणत्या भूमिका गाजल्या?

01
News18 Lokmat

बाबूराव गणपतराव आपटे: परेश रावल यांना आजही त्यांच्या खऱ्या नावापेक्षा जास्त बाबू भैय्या या पात्रामुळेच ओळखतात. हेरा फेरी, आणि फिर हेरा फेरी मध्ये त्यांनी रंगवलेलं हे पात्र क्लासिक भूमिकांमध्ये गणलं जातं.

जाहिरात
02
News18 Lokmat

डॉ. घुंगरू: वेलकम चित्रपटात असलेल्या तगड्या स्टारकास्टमध्येही भाव खाऊन गेलेलं हे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. या पात्राच्या डायलॉगवर अनेक मिम्सदेखील झाले आहेत.

जाहिरात
03
News18 Lokmat

हरिहरन भाई: कमल हसन यांचा सुपरहिट चित्रपट चाची 420 मधलं हरिहरन हे पात्र साकारलं होतं. परेश रावल यांना या भूमिकेत बघून चाहत्यांना छान वाटलं होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

कानजी लालजी मेहता: ओह माय गॉड या चित्रपटातील परखड आणि नास्तिक कानजी सगळ्यांच्या लक्षात आहे. यातून परेश रावल यांचं वेगळंच रूप पहायला मिळालं होतं.

जाहिरात
05
News18 Lokmat

तेजा: तेजा में हुं मार्क इधर है! हा डायलॉग झोपेत ऐकलं तरी डोळ्यासमोर परेश रावलच येतात. अंदाज अपना अपना या चित्रपटातील हे प्रसिद्ध पात्र होतं.

जाहिरात
06
News18 Lokmat

राधेश्याम तिवारी: हंगामा या चित्रपटात परेश रावल यांनी साकारलेली ही भूमिका खूप गाजली. काहीसा फटकळ आणि बायकोवर संशय घेणारा माणूस त्यांनी एकदम सुंदर साकारला होता.

जाहिरात
07
News18 Lokmat

पी ए बन्सल: नायक चित्रपटात अमरीश पुरी यांच्या पी.ए चं काम परेश रावल यांनी केलं होतं. अन्ययाविरुद्ध लढणारा नायक आणि त्याच्यासोबतीने असलेला सारथी अशी त्यांची भूमिका होती

जाहिरात
08
News18 Lokmat

सुनील दत्त: संजय दत्तचा बायोपिक 'संजू' मध्ये संजूच्या वडिलांचं अर्थात प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांचं काम परेश रावल यांनी केलं होतं. एका बापाचं मुलाशी असलेलं घट्ट नातं बघताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही

जाहिरात
09
News18 Lokmat

गुंड्या: शाहिद कपूरचा जब्बा जब्बा डायलॉग जितका लोकप्रिय नसेल झाला तेवढं परेश रावल यांचं पात्र हिट झालं. त्यांना सतत गोंधळात पडताना पाहून प्रेक्षक लोटपोट झाले होते.

जाहिरात
10
News18 Lokmat

कमिश्नर अमोल शुक्ला: राम गोपाल वर्मा दिग्दर्शित 'सत्या' चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत परेश रावल दिसले होते. त्यांचं या चित्रपटातील पात्र कथानकासाठी खूप महत्त्वपूर्ण होतं आणि त्यांनी ते उत्तमपणे पार पाडलं होतं.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

    बाबूराव गणपतराव आपटे: परेश रावल यांना आजही त्यांच्या खऱ्या नावापेक्षा जास्त बाबू भैय्या या पात्रामुळेच ओळखतात. हेरा फेरी, आणि फिर हेरा फेरी मध्ये त्यांनी रंगवलेलं हे पात्र क्लासिक भूमिकांमध्ये गणलं जातं.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

    डॉ. घुंगरू: वेलकम चित्रपटात असलेल्या तगड्या स्टारकास्टमध्येही भाव खाऊन गेलेलं हे पात्र आजही लोकांच्या लक्षात आहे. या पात्राच्या डायलॉगवर अनेक मिम्सदेखील झाले आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

    हरिहरन भाई: कमल हसन यांचा सुपरहिट चित्रपट चाची 420 मधलं हरिहरन हे पात्र साकारलं होतं. परेश रावल यांना या भूमिकेत बघून चाहत्यांना छान वाटलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

    कानजी लालजी मेहता: ओह माय गॉड या चित्रपटातील परखड आणि नास्तिक कानजी सगळ्यांच्या लक्षात आहे. यातून परेश रावल यांचं वेगळंच रूप पहायला मिळालं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

    तेजा: तेजा में हुं मार्क इधर है! हा डायलॉग झोपेत ऐकलं तरी डोळ्यासमोर परेश रावलच येतात. अंदाज अपना अपना या चित्रपटातील हे प्रसिद्ध पात्र होतं.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

    राधेश्याम तिवारी: हंगामा या चित्रपटात परेश रावल यांनी साकारलेली ही भूमिका खूप गाजली. काहीसा फटकळ आणि बायकोवर संशय घेणारा माणूस त्यांनी एकदम सुंदर साकारला होता.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

    पी ए बन्सल: नायक चित्रपटात अमरीश पुरी यांच्या पी.ए चं काम परेश रावल यांनी केलं होतं. अन्ययाविरुद्ध लढणारा नायक आणि त्याच्यासोबतीने असलेला सारथी अशी त्यांची भूमिका होती

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

    सुनील दत्त: संजय दत्तचा बायोपिक 'संजू' मध्ये संजूच्या वडिलांचं अर्थात प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांचं काम परेश रावल यांनी केलं होतं. एका बापाचं मुलाशी असलेलं घट्ट नातं बघताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    Happy Birthday Paresh Rawal: अभिनयात वरचा क्लास असणाऱ्या परेश रावल यांच्या गाजलेल्या 10 भूमिका माहित आहेत का?

    गुंड्या: शाहिद कपूरचा जब्बा जब्बा डायलॉग जितका लोकप्रिय नसेल झाला तेवढं परेश रावल यांचं पात्र हिट झालं. त्यांना सतत गोंधळात पडताना पाहून प्रेक्षक लोटपोट झाले होते.

    MORE
    GALLERIES

  • 10 10