जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरवर (Saba Qamar) लाहौर कोर्टाने अटक वॉरंट जारी केलं आहे.

01
News18 Lokmat

दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) चित्रपट ‘हिंदी मीडियम (Hindi Medium)’ मधून बॉलवूडमध्ये पाय ठेवणारी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर (Saba Qamar) सध्या पाकिस्तानात चर्चेत आहे. तिच्यावर कोर्टाकडून अरेस्ट वॉरंट जाहीर केलं आहे. पाहा काय केलंय अभिनेत्रीने.

जाहिरात
02
News18 Lokmat

पाकिस्तानातील एक स्थानिक न्यायालयाने हे वॉरंट काढलं आहे. तिच्यावर आरोप आहे की तेथील एका ऐतिहासिक मस्जिदीत तिने डान्स व्हिडीओ शुट केला.

जाहिरात
03
News18 Lokmat

लाहौर कोर्टाने सबा आणि गायक बिलाल सईद यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

दोघेही अनेक दिवस या प्रकरणातून वाचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पीटीआईने दिलेल्या रिपोर्टनुसार कोर्टाने पुढील तारीख ३ ऑक्टोबर दिली आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

लाहौर पोलिसांनी मागील वर्षी सबा आणि बिलाल यांच्यावर हा गुन्हा दाखल केला होता. ऐतिहासिक मस्जिदीला अपवित्र केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.

जाहिरात
06
News18 Lokmat

सबाच्या या व्हिडीओनंतर स्थानिक लोकांनीही सबाचा मोठा विरोध केला होता. सोशल मीडियावरही त्यांच्यावर खूप टीका झाली होती.

जाहिरात
07
News18 Lokmat

त्यानंतर सबा आणि बिलाल यांनी माफी देखील मागीतली होती.

जाहिरात
08
News18 Lokmat

अभिनेत्रीने सांगितलं की, हा एक निकाह वाला संगीत ट्रॅक होता. ज्यात कोणतंही प्लेबॅक म्युझिकसोबत शुट केलं नव्हतं.

जाहिरात
09
News18 Lokmat

सबाची भारतातही फॅनफॉलोइंग आहे. हिंदी मि़डियमनंतर ती चर्चेत आली होती.

जाहिरात
10
News18 Lokmat

पाकिस्तानची बोल्ड अभिनेत्री म्हणू सबाची ओळख आहे. हिंदी, पाकिस्तानी आणि तुर्की सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

    दिवंगत अभिनेता इरफान खानचा (Irrfan Khan) चित्रपट ‘हिंदी मीडियम (Hindi Medium)’ मधून बॉलवूडमध्ये पाय ठेवणारी पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर (Saba Qamar) सध्या पाकिस्तानात चर्चेत आहे. तिच्यावर कोर्टाकडून अरेस्ट वॉरंट जाहीर केलं आहे. पाहा काय केलंय अभिनेत्रीने.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

    पाकिस्तानातील एक स्थानिक न्यायालयाने हे वॉरंट काढलं आहे. तिच्यावर आरोप आहे की तेथील एका ऐतिहासिक मस्जिदीत तिने डान्स व्हिडीओ शुट केला.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

    लाहौर कोर्टाने सबा आणि गायक बिलाल सईद यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

    दोघेही अनेक दिवस या प्रकरणातून वाचण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पीटीआईने दिलेल्या रिपोर्टनुसार कोर्टाने पुढील तारीख ३ ऑक्टोबर दिली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

    लाहौर पोलिसांनी मागील वर्षी सबा आणि बिलाल यांच्यावर हा गुन्हा दाखल केला होता. ऐतिहासिक मस्जिदीला अपवित्र केल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

    सबाच्या या व्हिडीओनंतर स्थानिक लोकांनीही सबाचा मोठा विरोध केला होता. सोशल मीडियावरही त्यांच्यावर खूप टीका झाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

    त्यानंतर सबा आणि बिलाल यांनी माफी देखील मागीतली होती.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

    अभिनेत्रीने सांगितलं की, हा एक निकाह वाला संगीत ट्रॅक होता. ज्यात कोणतंही प्लेबॅक म्युझिकसोबत शुट केलं नव्हतं.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    इरफान खानसोबत काम केलेल्या अभिनेत्रीला पाकिस्तान कोर्टाचं Arrest Warrant, काय आहे नेमकं प्रकरण

    सबाची भारतातही फॅनफॉलोइंग आहे. हिंदी मि़डियमनंतर ती चर्चेत आली होती.

    MORE
    GALLERIES

  • 10 10