वयाच्या चौथ्या वर्षांपासून गायनाकडे नेहा वळली. कुटुंबाला हातभार म्हणून ती वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत भजनी मंडळात गायची.
नेहाने लहान वयात इंडियन आयडॉल या शो मध्ये भाग घेतला होता पण ती लवकरच एलिमिनेट झाली. त्याच शोसाठी ती अनेक वर्षांनी परीक्षकाच्या भूमिकेत दिसली
चाहत्यांच्या छोट्याश्या नेहाला पटकन रडू येतं बाई! त्यामुळे तिला अनेक ट्रोल्सचा सामना करावा लागला आहे.
नेहाच्या गाण्यांचे तिच्या क्युट अदांचे लाखो फॅन्स आहेत जे ती कितीही ट्रॉल झाली तरी तिची साथ सोडत नाही.