जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू याची मुलगी सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. सध्या तिचे हॉट अंदाजातील थ्रोबॅक फोटो खूप व्हायरल होत आहेत.

01
News18 Lokmat

नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

सोशल मीडियावर ती फार सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे

जाहिरात
03
News18 Lokmat

तिने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. थ्रोबॅक असं कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

राबियाने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. तिने लंडनमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.

जाहिरात
05
News18 Lokmat

याआधी तिने सिंगापुर येथील LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्स येथून फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केला होता.

जाहिरात
06
News18 Lokmat

राबियाने दिल्ली, पटियालामध्येही काही वर्ष शिक्षण घेतलं. तिच्या फोटोंमधून तिचा फॅशन सेन्स स्पष्ट झळकतो.

जाहिरात
07
News18 Lokmat

राबियाचे सोशल मीडियावरील फोटो मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारे आहेत

जाहिरात
08
News18 Lokmat

काही वर्षांपूर्वी राबिया वडील नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत द कपिल शर्मा शोमध्ये आली होती.

जाहिरात
09
News18 Lokmat

राबियासाठी तिची आईच तिची सर्वात जवळची मैत्रिण आहे.

जाहिरात
10
News18 Lokmat

राबियाने शेअर केलेले थ्रोबॅक फोटो खूप व्हायरल होत आहेत

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

    नवज्योत सिंग सिद्धू यांची मुलगी राबिया सिद्धू पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

    सोशल मीडियावर ती फार सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

    तिने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. थ्रोबॅक असं कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

    राबियाने फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेतलं आहे. तिने लंडनमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

    याआधी तिने सिंगापुर येथील LASALLE कॉलेज ऑफ आर्ट्स येथून फॅशन डिझायनिंगचा अभ्यास केला होता.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

    राबियाने दिल्ली, पटियालामध्येही काही वर्ष शिक्षण घेतलं. तिच्या फोटोंमधून तिचा फॅशन सेन्स स्पष्ट झळकतो.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

    राबियाचे सोशल मीडियावरील फोटो मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारे आहेत

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

    काही वर्षांपूर्वी राबिया वडील नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत द कपिल शर्मा शोमध्ये आली होती.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    नवज्योत सिंग सिद्धूच्या मुलीचे हॉट PHOTO व्हायरल, अभिनेत्रींना टक्कर देईल असा बोल्ड अंदाज

    राबियासाठी तिची आईच तिची सर्वात जवळची मैत्रिण आहे.

    MORE
    GALLERIES

  • 10 10