सुहाना खान ते न्यासा देवगण परदेशात शिकत आहेत हे 'Star Kids'
व्हिडिओत त्यांनी म्हटलं आहे, “सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता पुन्हा आली आहे. जगासाठी हा चींतेचा विषय आहे. मात्र भारतीय मुस्लिमांनी यावर जल्लोष साजरा करणं कमी धोकादायक नाही.”पुढे त्यांनी म्हटलं, “हिंदुस्तानी इस्लाम इतर जगभरातील इस्लाम पेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे. देव करो ती वेळ कधीही येऊ नये की त्याला ओळखनही विसरून जाऊ. आज हिंदुस्तानी मुस्लिमांनी स्वतःला प्रश्न विचारण्याची गरज आहे की, त्यांना मॉडर्न आणि रिफॉर्म इस्लाम पाहिजे की पूर्वीसारखं आजही वहशिपण. मी एक हिंदुस्तानी मुस्लिम आहे.” शेवटी नसीरुद्दीन यांनी म्हटलं की, “मी एक हिंदुस्तानी मुसलमान आहे आणि जसं की मिर्झा गालिब काही शतकांपूर्वी म्हटले होते, माझ्या देवाशी माझं नातं अनौपचारिक आहे. मला शासन असलेल्या धर्माची गरज नाही.”View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.