जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; चरसने भरलेल्या सिगरेटसह पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक

अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; चरसने भरलेल्या सिगरेटसह पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक

या अभिनेत्रीला मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमधून ड्रग्सप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

01
News18 Lokmat

बॉलीवूडचा (Bollywood) दिग्गज अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युनंतर सिनेसृष्टीभोवती ड्रग्सचं जाळ पसरलं असल्याचं उघड झालं होत. गेल्या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींची या प्रकरणी नाव समोर आली होती. तर आता एका साउथ अभिनेत्रीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील (Telugu Film Industry) अभिनेत्री नायरा नेहल शाह ला (Naira Nehal Shah) मुंबई पोलिसांनी ड्रग्स घेतल्याच्या आरोपात रविवारी अटक केली आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

रिपोर्ट्स नुसार नायरा (Actress Naira) मुंबईत जुहू येथे एका फाइव स्टार हॉटेलमध्ये (Five Star Hotel) मित्रांसोबत बर्थडे पार्टी करत होती. तिला पार्टीची अनुमतीदेखील मिळाली नव्हती, असं समोर आलं आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

पोलिसांना याची छुपी खबर मिळाली होती की पार्टीत ड्रग्स घेतले जात आहेत. व एका खोलीतून चरस वाली सिगरेट आणली गेली आहे. व अभिनेत्री देखील ती सिगरेट ओढत होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

सूत्रांच्या माहितीनुसार, पार्टीत गोव्याहून आलेले नायराचे काही मित्रही होते. ते ही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. नायराची मेडीकल टेस्ट केली जाणार आहे. जर त्यात तिच्या शरिरात ड्रग्सचे अंश मिळाले तर तिच्या अडचणीत वाढ होणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 06

    अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; चरसने भरलेल्या सिगरेटसह पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक

    बॉलीवूडचा (Bollywood) दिग्गज अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युनंतर सिनेसृष्टीभोवती ड्रग्सचं जाळ पसरलं असल्याचं उघड झालं होत. गेल्या वर्षभरात अनेक सेलिब्रिटींची या प्रकरणी नाव समोर आली होती. तर आता एका साउथ अभिनेत्रीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 06

    अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; चरसने भरलेल्या सिगरेटसह पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक

    तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील (Telugu Film Industry) अभिनेत्री नायरा नेहल शाह ला (Naira Nehal Shah) मुंबई पोलिसांनी ड्रग्स घेतल्याच्या आरोपात रविवारी अटक केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 06

    अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; चरसने भरलेल्या सिगरेटसह पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक

    रिपोर्ट्स नुसार नायरा (Actress Naira) मुंबईत जुहू येथे एका फाइव स्टार हॉटेलमध्ये (Five Star Hotel) मित्रांसोबत बर्थडे पार्टी करत होती. तिला पार्टीची अनुमतीदेखील मिळाली नव्हती, असं समोर आलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 06

    अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; चरसने भरलेल्या सिगरेटसह पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक

    पोलिसांना याची छुपी खबर मिळाली होती की पार्टीत ड्रग्स घेतले जात आहेत. व एका खोलीतून चरस वाली सिगरेट आणली गेली आहे. व अभिनेत्री देखील ती सिगरेट ओढत होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 06

    अभिनेत्री घेत होती ड्रग्ज; चरसने भरलेल्या सिगरेटसह पोलिसांनी भर पार्टीतून केली अटक

    सूत्रांच्या माहितीनुसार, पार्टीत गोव्याहून आलेले नायराचे काही मित्रही होते. ते ही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 06