• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सुशांतच्या घरी 13 जूनला नेमकं काय झालं होतं? मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली माहिती
  • VIDEO: सुशांतच्या घरी 13 जूनला नेमकं काय झालं होतं? मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली माहिती

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2020 06:34 PM IST | Updated On: Aug 3, 2020 06:34 PM IST

    मुंबई, 3 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत आहे. 13 जूनला नेमकं काय झालं, सुशांतच्या घरी पार्टी झाली होती की नाही? मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी यासंबंधी महत्त्वाची माहिती दिली. पाहा VIDEO

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी