जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

मागच्या काही काळापासून मराठी इंडस्ट्री (Marathi film promotions) पुन्हा गेमचेंजन्र फॉर्ममध्ये परत आली आहे. (Marathi well promoted films) मराठी चित्रपटांचा डंका सर्वत्र विजयच कारण चित्रपट आणि त्याच केलेलं प्रमोशन सुद्धा आहे. अशाच काही well promoted चित्रपटांबद्दल तुम्हाला माहित आहे का?

01
News18 Lokmat

मराठी चित्रपट म्हणलं की प्रमोशनच्या नावाने कायमच होणारी बॉम्ब प्रेक्षकांना आत्तापर्यंत माहित होती. आपल्या मराठीमध्ये चित्रपटांची किंवा टॅलेंटची नव्हे तर कायमच प्रमोशनची कमतरता राहिली आहे. मात्र आत्ता हे चित्र बदलताना दिसत आहे. मागच्या एक-दोन वर्षात चित्रपट बनवताना त्याच्या प्रमोशनल स्ट्रॅटेजिवर बरंच काम होताना दिसत आहे.

जाहिरात
02
News18 Lokmat

खरंतर या चित्रपटांच्या प्रमोशनबद्दल एक नवा पायंडा ‘दुनियादारी’ चित्रपटाने पाडला असं म्हणता येईल. दुनियादारी चित्रपटाच्या काळात सोशल मीडिया विशेष करून इन्स्टाग्राम इतकं उदयाला आलेलं नव्हतं तरी अनेक कॉलेजमध्ये प्रमोशन करत या चित्रपटाने आजच्या तरुणाईला प्रेक्षागृहात खेचून आणलं.

जाहिरात
03
News18 Lokmat

त्यानंतर काही आताचे चित्रपट पहिले तर लॉकडाऊननंतर आलेल्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपटाने मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आणले. तब्ब्ल शंभर दिवस तिकीटबारीवर हा चित्रपट चालू होता. या चित्रपटाचं खूप उत्तम प्तमोशन केलं गेलं होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या सगळ्या प्रमोशन स्ट्रॅटेजीमध्ये नंबर वन वर आहे असं म्हणता येईल. या चित्रपटाने सोशल मीडियावर ट्रेंडिंग गाण्याच्या रील्ससह मोठा धुमाकूळ घातला. चित्रपटाचं पोस्टर अगदी रिक्षा, बस, थेट विमानावर सुद्धा झळकवत गगनात झेप घेतली. पुणे मेट्रोमध्ये सुद्धा अमृताने खास डान्स तिच्या फॅन्ससमवेत सादर केला. अगदी छोट्यात छोट्या गावांपासून प्रेक्षकांना जोडण्याचं काम या चित्रपटाच्या प्रमोशनने केलं. या चित्रपटाचं प्रमोशन बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी सुद्धा केलं.

जाहिरात
05
News18 Lokmat

विजू माने दिग्दर्शित ‘पांडू’ चित्रपटाचं सुद्धा खूप अप्रतिम प्रमोशन केल्याचं दिसून आलं. सोनाली कुलकर्णीने उषा केळेवालीच्या वेशात अनेक ठिकाणी प्रमोशन केलं. तिचा ‘राजश्री मराठी’ या पोर्टलसोबत केलेला विडिओ बराच प्रसिद्ध झाला होता.

जाहिरात
06
News18 Lokmat

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपाला विसरून चालणार नाही. स्व. आनंद दिघे या बाप माणसाच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपटाचा ट्रेलर लाँच भाईजान सलमानच्या हस्ते करण्यात आला. तसंच प्रसाद ओकने आनंद दिघेंच्या वेशात एंट्री घेऊन तडफदार डायलॉग सुद्धा म्हणून दखवले होते.

जाहिरात
07
News18 Lokmat

फर्जंद, फत्तेशिकस्त, आणि पावनखिंड चित्रपटाच्या यशानंतर शिवराज अष्टकातील पुढच्या चित्रपटासाठी दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी अनोख्या पद्धतीने प्रमोशन करायचं ठरवलं. या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रतापगडाच्या सफरीवर गेलायचं पाहायला मिळालं. त्या गडावर ढोल ताशे वाजवण्यापासून ते पारंपरिक पद्धतीने काकडा नाचवण्यापर्यंत शिवकालीन संस्कृतीतील अनेक गोष्ट्टीचा अनुभव घ्यायला मिळाला.

जाहिरात
08
News18 Lokmat

'मी वसंतराव’ या चित्रपटाने सुद्धा नुकताच तेरा आठवड्यांचा पल्ला गाठला आहे. या चित्रपटाच्या कलाकारांनी प्रेक्षकांना भेट देऊन, किंवा सोशल मीडिया influencer च्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पोहिचवण्याचा प्रयत्न प्रमोशनमधून केला गेला.

जाहिरात
09
News18 Lokmat

येत्या काळात येणाऱ्या संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाचं सुद्धा सुंदर प्रमोशन केलं जात आहे. सोनालीने चाहत्यांना ‘गिरकी challenge’ दिल आहे सोबतच बऱ्याच माध्यमातून अनोख्या पद्धतीने प्रमोशन केलं जात आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 09

    Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

    मराठी चित्रपट म्हणलं की प्रमोशनच्या नावाने कायमच होणारी बॉम्ब प्रेक्षकांना आत्तापर्यंत माहित होती. आपल्या मराठीमध्ये चित्रपटांची किंवा टॅलेंटची नव्हे तर कायमच प्रमोशनची कमतरता राहिली आहे. मात्र आत्ता हे चित्र बदलताना दिसत आहे. मागच्या एक-दोन वर्षात चित्रपट बनवताना त्याच्या प्रमोशनल स्ट्रॅटेजिवर बरंच काम होताना दिसत आहे.

    MORE
    GALLERIES

  • 02 09

    Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

    खरंतर या चित्रपटांच्या प्रमोशनबद्दल एक नवा पायंडा ‘दुनियादारी’ चित्रपटाने पाडला असं म्हणता येईल. दुनियादारी चित्रपटाच्या काळात सोशल मीडिया विशेष करून इन्स्टाग्राम इतकं उदयाला आलेलं नव्हतं तरी अनेक कॉलेजमध्ये प्रमोशन करत या चित्रपटाने आजच्या तरुणाईला प्रेक्षागृहात खेचून आणलं.

    MORE
    GALLERIES

  • 03 09

    Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

    त्यानंतर काही आताचे चित्रपट पहिले तर लॉकडाऊननंतर आलेल्या हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ चित्रपटाने मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आणले. तब्ब्ल शंभर दिवस तिकीटबारीवर हा चित्रपट चालू होता. या चित्रपटाचं खूप उत्तम प्तमोशन केलं गेलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 09

    Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

    प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ या सगळ्या प्रमोशन स्ट्रॅटेजीमध्ये नंबर वन वर आहे असं म्हणता येईल. या चित्रपटाने सोशल मीडियावर ट्रेंडिंग गाण्याच्या रील्ससह मोठा धुमाकूळ घातला. चित्रपटाचं पोस्टर अगदी रिक्षा, बस, थेट विमानावर सुद्धा झळकवत गगनात झेप घेतली. पुणे मेट्रोमध्ये सुद्धा अमृताने खास डान्स तिच्या फॅन्ससमवेत सादर केला. अगदी छोट्यात छोट्या गावांपासून प्रेक्षकांना जोडण्याचं काम या चित्रपटाच्या प्रमोशनने केलं. या चित्रपटाचं प्रमोशन बॉलिवूडच्या अभिनेत्यांनी सुद्धा केलं.

    MORE
    GALLERIES

  • 05 09

    Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

    विजू माने दिग्दर्शित ‘पांडू’ चित्रपटाचं सुद्धा खूप अप्रतिम प्रमोशन केल्याचं दिसून आलं. सोनाली कुलकर्णीने उषा केळेवालीच्या वेशात अनेक ठिकाणी प्रमोशन केलं. तिचा ‘राजश्री मराठी’ या पोर्टलसोबत केलेला विडिओ बराच प्रसिद्ध झाला होता.

    MORE
    GALLERIES

  • 06 09

    Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

    प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपाला विसरून चालणार नाही. स्व. आनंद दिघे या बाप माणसाच्या कारकिर्दीवर आधारित चित्रपटाचा ट्रेलर लाँच भाईजान सलमानच्या हस्ते करण्यात आला. तसंच प्रसाद ओकने आनंद दिघेंच्या वेशात एंट्री घेऊन तडफदार डायलॉग सुद्धा म्हणून दखवले होते.

    MORE
    GALLERIES

  • 07 09

    Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

    फर्जंद, फत्तेशिकस्त, आणि पावनखिंड चित्रपटाच्या यशानंतर शिवराज अष्टकातील पुढच्या चित्रपटासाठी दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी अनोख्या पद्धतीने प्रमोशन करायचं ठरवलं. या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रतापगडाच्या सफरीवर गेलायचं पाहायला मिळालं. त्या गडावर ढोल ताशे वाजवण्यापासून ते पारंपरिक पद्धतीने काकडा नाचवण्यापर्यंत शिवकालीन संस्कृतीतील अनेक गोष्ट्टीचा अनुभव घ्यायला मिळाला.

    MORE
    GALLERIES

  • 08 09

    Marathi well promoted movies: चंद्रमुखी ते धर्मवीर; मराठी चित्रपटांच्या प्रमोशनचा नवा फंडा तिकीटबारीवर करतो दंगा

    'मी वसंतराव’ या चित्रपटाने सुद्धा नुकताच तेरा आठवड्यांचा पल्ला गाठला आहे. या चित्रपटाच्या कलाकारांनी प्रेक्षकांना भेट देऊन, किंवा सोशल मीडिया influencer च्या माध्यमातून शास्त्रीय संगीत पोहिचवण्याचा प्रयत्न प्रमोशनमधून केला गेला.

    MORE
    GALLERIES

  • 09 09