मराठी अभिनेत्रीही फिटनेसमध्ये मागे नाहीत. बॉलिवूड अभिनेत्रीप्रमाणेच मराठी अभिनेत्रींही स्वतःच्या फिटनेसवर फार लक्ष देत आहेत. पाहा त्यांचे हटके वर्कआउट फोटो.
याशिवाय ती वर्कआउट टिप्स देतानाही दिसते. सोनाली नुकतीच विवाहबंधनात अडकली असून ती पती कुणालसोबत दुबईत आहे.