मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /‘नाईलाजानं करावा लागतो मेकअप’; सई ताम्हणकरनं व्यक्त केली खंत

‘नाईलाजानं करावा लागतो मेकअप’; सई ताम्हणकरनं व्यक्त केली खंत

(Sai Tamhankar)सईला नेहमीच विदाऊट मेकअप जीन्स टी शर्ट (Jeans T shirt) मध्ये राहायला आवडतं. मात्र असं होऊ शकत नाही. सईनं एका मुलाखती दरम्यान आपली ही खंत व्यक्त केली आहे.

(Sai Tamhankar)सईला नेहमीच विदाऊट मेकअप जीन्स टी शर्ट (Jeans T shirt) मध्ये राहायला आवडतं. मात्र असं होऊ शकत नाही. सईनं एका मुलाखती दरम्यान आपली ही खंत व्यक्त केली आहे.

(Sai Tamhankar)सईला नेहमीच विदाऊट मेकअप जीन्स टी शर्ट (Jeans T shirt) मध्ये राहायला आवडतं. मात्र असं होऊ शकत नाही. सईनं एका मुलाखती दरम्यान आपली ही खंत व्यक्त केली आहे.

मुंबई, 15 मे-   चित्रपटसृष्टी आणि त्यातल्या त्यात एखादी अभिनेत्री म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं तो झगमगाट, ते छान-छान कपडे आणि तो भरमसाठ मेकअप(Makeup Look). या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक सर्वसामान्य लोकांना या सर्वांची ओढ असते. मात्र अशा काही अभिनेत्री सुद्धा आहेत, ज्यांना या सर्व गोष्टी अजिबात पसंत नसतात. त्यांना हवं तसं सर्वसामान्य जीवन जगायचं असतं. मात्र आपल्या कामाचा भाग म्हणून नाईलाजाने त्यांना या सर्व गोष्टी कराव्या लागतात. सई ताम्हणकर (Sai Tamhanakr) यातीलचं एक अभिनेत्री आहे. सईला नेहमीच विदाऊट मेकअप जीन्स टी शर्ट (Jeans T shirt) मध्ये राहायला आवडतं. मात्र असं होऊ शकत नाही. सईनं एका मुलाखती दरम्यान आपली ही खंत व्यक्त केली आहे. पाहूया सईनं नेमकं काय म्हटलं आहे.

एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सईला असा प्रश्न विचारण्यात आला होता, की बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की एका अभिनेत्रीचं आयुष्य म्हणजे खुपचं झगमगाटीचं, सुंदर असंच असतं. मात्र एक अभिनेत्री म्हणून जगताना तुला कोणतं आवाहन वाटत. किंवा यामध्ये कोणती खंत असते.

" isDesktop="true" id="551444" >

यावर उत्तर देत सईनं म्हटलं आहे. ‘माझ्या दृष्टीने सर्वात मोठं आवाहन म्हणजे, सतत वेगवगळे हेव्ही पोशाख घालणे, सतत चेहऱ्यावर मेकअप करून राहणे हे सर्वात मोठं आवाहन आहे. मला या सर्वांचा खुपचं कंटाळा आहे. मात्र आमच्या कामाचा तो एक खुपचं आवश्यक भाग आहे. त्यामुळे आम्हाला ते करावंचं लागतं. त्याला काहीही पर्याय नाहीय. मात्र मला जर तुम्ही संधी द्याल तर, मला जीन्स टी शर्ट आणि गॉगलमध्ये इंटरव्ह्यूव द्यायला जाम आवडेल.’ असं सईनं म्हटलं आहे.]

(हे वाचा: ओळखा पाहू आई-बाबांसोबत ही चुमकली आहे कोण? आज आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री )

सईची ही आवड तिच्या व्यक्तीमत्वाला साजेशी अशीच आहे. कारण सईही खुपचं बिनधास्त हवं ते करणारी एखाद्या टॉम बॉय सारखीच आहे. तिला सतत जीन्स टी शर्ट अशा हलक्या फुलक्या अंदाजात राहायला आवडतं. ‘क्लासमेट’ या चित्रपटात सईला असंच दाखवण्यात आलं आहे. आणि रिअल सई सुद्धा सेम अशीच आहे.

(हे वाचा:‘अश्लील सीन न केल्यामुळं झाली बेरोजगार’; अभिनेत्री निर्मात्यांकडे मागतेय काम )

सईने अनेक उत्कृष्ट भूमिका करून मराठी इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे. रियलमध्ये जरी सईला या झगमगाटीचा वैताग येत असला, तरीसुद्धा सई आपला प्रत्येक रोल तितक्याच निष्ठेने पार पाडते.

First published:

Tags: Marathi entertainment, Sai tamhankar