अभिनेत्री मलायका अरोरा सध्या फार चर्चेत असते. पण आताच नाही तर मलायकाच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातही तिचा बोलबाला कायम होता. पाहा तिचे हटके फोटो.
सध्या ती कोणत्याही चित्रपटात किंवा मॉडेल म्हणूनही सक्रिय नसली तरीही तिच्या अर्जून कपूर सोबतच्या रिलेशनशिपमुळे ती फारच चर्चेत असते.