पाकिस्तानी आणि बॉलिवूड अभिनेत्री माहिरा खानची (Mahira Khan) मोठी फॅनफॉलोइंग आहे. पाकिस्तानातच नाही भारतातही तिचे अनेक चाहते आहेत. तिचं नव फोटोशुट चर्चेत आहे. पाहा फोटो.
परंतू त्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर ती कोणत्याही बॉलिवूड चित्रपटात दिसली नाही.