भाई व्यक्ती की वल्ली? हा सिनेमा रिलीज झालाय. हा सिनेमा बनवणं मोठं चॅलेंज होतं, असं दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात. कारण इतके मोठे पुलं राहिले ते सर्वसामान्य माणसासारखे. त्यांचा चरित्रपट कसा बनलाय सांगतायत महेश मांजरेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.