Elec-widget

#bhai vyakti ki valli

'भाई: व्यक्ती की वल्ली' चित्रपटात हिराबाई बडोदेकरांचे चारित्र्यहनन: डॉ.प्रभा अत्रे

बातम्याJan 30, 2019

'भाई: व्यक्ती की वल्ली' चित्रपटात हिराबाई बडोदेकरांचे चारित्र्यहनन: डॉ.प्रभा अत्रे

'भाई: व्यक्ती की वल्ली' या चित्रपटात ज्येष्ठ गायिका गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे चारित्र्यहनन करणारे चित्रीकरण केल्याची टीका डॉ.प्रभा अत्रे यांनी केली आहे.