जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / OMG! लोपामुद्रा राऊतचं बर्फात बिकिनी फोटोशूट; PHOTOS व्हायरल

OMG! लोपामुद्रा राऊतचं बर्फात बिकिनी फोटोशूट; PHOTOS व्हायरल

लोपामुद्रा राऊत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतचं तिने बर्फात गुलाबी रंगाची बिकनी घालून फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियावर या फोटोजची चर्चा आहे.

01
News18 Lokmat

बिग बॉस 10 (Bigg Boss 10) मधील मॉडेल लोपामुद्रा राऊत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे सुंदर, ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले असून सोशल मीडियावर ते खूप व्हायरल होत आहेत. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

जाहिरात
02
News18 Lokmat

अनेक दिवसानंतर लोपामुद्रा राऊत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच बर्फात बिकिनी घालून तिने जबरदस्त फोटोशूट केलं आहे. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

जाहिरात
03
News18 Lokmat

बर्फातील लोपाचे हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

जाहिरात
04
News18 Lokmat

फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिसते आहे. तिच्या हातात एक कॉफी मग आणि डोक्यावर कॅप आहे. फोटो शेअर करत तिने बर्फ काय!!? #snow #hotchocolate #love #fun असं कॅप्शन दिलं आहे. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

जाहिरात
05
News18 Lokmat

काही जणांना लोपाचा हा अंदाज आवडला आहे, तर काही जण तिला विचित्र प्रश्न विचारत आहेत. बर्फाच्या मध्यभागी गुलाबी बिकिनीमध्ये लोपोला पाहून अनेकांनी तू वेडी झाली आहेस का? एवढ्या थंडीत फोटोशूट केल्याने तिला असे अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

जाहिरात
06
News18 Lokmat

एक सुप्रसिद्ध मॉडेल असण्याबरोबरच लोपामुद्रा राऊतने देशातील अनेक ब्यूटी कांटेस्टमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय लोपाने मिस युनायटेड कॉन्टिनेंट्स 2016 मध्ये सेकंड रनरअपचा क्राउनही मिळवला होता. 2013 मध्ये गोव्यात झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही तिने भाग घेतला होता, या स्पर्धेत ती फर्स्ट रनरअप होती. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

जाहिरात
07
News18 Lokmat

टीव्हीचा सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो असणाऱ्या 'बिग बॉस 10' मध्ये 2016 रोजी लोपामुद्रा राऊत सहभागी झाली होती. बिग बॉसमध्ये लोपाने खूप चांगला खेळ केला आणि सलमान खानने बर्‍याचदा या कार्यक्रमात तिचं कौतुकही केलं होतं. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

जाहिरात
08
News18 Lokmat

लोपामुद्रा राऊत 2017 मध्ये 'खतरों के खिलाडी' सीजन 8 मध्ये सहभागी झाली होती. तिने या शोची सेमी फायनल गाठली होती. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    OMG! लोपामुद्रा राऊतचं बर्फात बिकिनी फोटोशूट; PHOTOS व्हायरल

    बिग बॉस 10 (Bigg Boss 10) मधील मॉडेल लोपामुद्रा राऊत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. ती इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे सुंदर, ग्लॅमरस फोटोज शेअर करत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले असून सोशल मीडियावर ते खूप व्हायरल होत आहेत. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    OMG! लोपामुद्रा राऊतचं बर्फात बिकिनी फोटोशूट; PHOTOS व्हायरल

    अनेक दिवसानंतर लोपामुद्रा राऊत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतंच बर्फात बिकिनी घालून तिने जबरदस्त फोटोशूट केलं आहे. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    OMG! लोपामुद्रा राऊतचं बर्फात बिकिनी फोटोशूट; PHOTOS व्हायरल

    बर्फातील लोपाचे हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    OMG! लोपामुद्रा राऊतचं बर्फात बिकिनी फोटोशूट; PHOTOS व्हायरल

    फोटोमध्ये ती गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये दिसते आहे. तिच्या हातात एक कॉफी मग आणि डोक्यावर कॅप आहे. फोटो शेअर करत तिने बर्फ काय!!? #snow #hotchocolate #love #fun असं कॅप्शन दिलं आहे. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    OMG! लोपामुद्रा राऊतचं बर्फात बिकिनी फोटोशूट; PHOTOS व्हायरल

    काही जणांना लोपाचा हा अंदाज आवडला आहे, तर काही जण तिला विचित्र प्रश्न विचारत आहेत. बर्फाच्या मध्यभागी गुलाबी बिकिनीमध्ये लोपोला पाहून अनेकांनी तू वेडी झाली आहेस का? एवढ्या थंडीत फोटोशूट केल्याने तिला असे अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    OMG! लोपामुद्रा राऊतचं बर्फात बिकिनी फोटोशूट; PHOTOS व्हायरल

    एक सुप्रसिद्ध मॉडेल असण्याबरोबरच लोपामुद्रा राऊतने देशातील अनेक ब्यूटी कांटेस्टमध्ये भाग घेतला आहे. याशिवाय लोपाने मिस युनायटेड कॉन्टिनेंट्स 2016 मध्ये सेकंड रनरअपचा क्राउनही मिळवला होता. 2013 मध्ये गोव्यात झालेल्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही तिने भाग घेतला होता, या स्पर्धेत ती फर्स्ट रनरअप होती. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    OMG! लोपामुद्रा राऊतचं बर्फात बिकिनी फोटोशूट; PHOTOS व्हायरल

    टीव्हीचा सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो असणाऱ्या 'बिग बॉस 10' मध्ये 2016 रोजी लोपामुद्रा राऊत सहभागी झाली होती. बिग बॉसमध्ये लोपाने खूप चांगला खेळ केला आणि सलमान खानने बर्‍याचदा या कार्यक्रमात तिचं कौतुकही केलं होतं. (Photo credit - @ lopamudraraut / Instagram)

    MORE
    GALLERIES

  • 08 08