लॉरेन गुडगर (Lauren Goodger) हा चेहरा रिअॅलिटी शो 'द ओनली वे इज एसेक्स' च्या माध्यमातून खूप चर्चेत आला होता. शनिवारी या अभिनेत्रीचा वाढदिवस होता. दरम्यान तिच्या 34 व्या वाढदिवसाचा एक फोटो सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल झाला.
ही अभिनेत्री तिच्या मैत्रिणींबरोबर डोर्सेट सिटीमध्ये पार्टी करत होती. तिने याठिकाणी बोल्ड ड्रेसमध्ये धमाकेदार एंट्री घेतली होती.
या बर्थडे पार्टीदरम्यान तिला Wardrobe Malfunction ची शिकार झाली. एका इंग्रजी वेबपोर्टलने असा दावा केला आहे ती, लॉरेन तिच्या बर्थडे पार्टीमध्ये एवढी मग्न झाली होती की तिला तिच्या कपड्यांबाबत देखील भान राहिले नव्हते.
दरम्यान तिच्या मैत्रिणींना यावेळी तिला सावरले, त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.