रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल किम कार्देशियन (Kim Kardashian) तिच्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे. सध्या तिचा एक लुक सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. पाहा फोटो.
किमचा हा लुक सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. दरम्यान अनेकांनी किती भयानक दिसत आहेस अशा कमेंट्स देखील केल्या आहेत.