दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी कपूर यांची लहाण मुलगी खुशी कपूर हीने नुकतच एक फोटोशुट केलं आहे. त्यानंतर चाहत्यांना श्रीदेवी यांची आठवण होत आहे. व खुशीमध्ये त्यांना श्रीदेवीची छबी दिसत आहे.
लाल रंगाच्या या ड्रेसमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. तिला पाहून श्रीदेवींच्या अनेक चाहत्यांना त्यांची आठवण येत आहे.