जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लोकप्रिय चर्चित स्टंट्स रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी 11’ (Khatron Ke Khiladi 11) या सिझनचं लवकरच शुटींग सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शुट साउथ अफ्रिकेतील केपटाउन शहरात होणार आहे. त्यासाठीच सगळे स्पर्धक रात्रीच विमानतळावर स्पॉट झाले होते. तर ते सर्व आता केपटाउन साठी रवाना होत आहेत. पाहा कोण कोण आहे या नव्या पर्वात.

01
News18 Lokmat

02
News18 Lokmat

बिग बॉस फेम अभिनेता सिंगर राहूल वैद्य देखिल या पर्वात दिसणार आहे. राहूल गर्लफ्रेंड दिशा परमार सोबत एअरपोर्टवर स्पॉट झाला. राहूलला निरोप देण्यासाठी ती आली होती.

जाहिरात
03
News18 Lokmat

बिग बॉस 14 नंतर चर्चेत आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी देखिल खतरों के खिलाड़ी 11 मध्ये दिसणार आहे. नुकतच निक्कीच्या भावाचं निधन झाल्याची बातमी समोर आली होती. निक्की देखिल केप टाउन साठी रवाना झाली आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी देखिल या शो मध्ये दिसणार आहे. पती विवेक दहिया सोबत ती एअरपोर्टवर स्पॉट झाली होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

टिव्ही ची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच तिच्या हटके फोटोजमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आता ती स्टंट करतानाही दिसणार आहे. श्वेता केपटाउन साठी रवाना झाली आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

बिग बॉस 13 फेम अभिनेता विशाल आदित्य सिंह आता खतरों के खिलाड़ी मध्ये स्टंट करणार आहे. तो ही केप टाउन साठी रवाना झाला.

जाहिरात
07
News18 Lokmat

छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन बिजलानी या वेळी स्टंट करताना पहयाला मिळणार आहे.

जाहिरात
08
News18 Lokmat

'महाभारत' फेम अभिनेता सौरभ राज जैन 'खतरों के खिलाड़ी 11' मध्ये दिसणार आहे. तो एअरपोर्टवर स्पॉट झाला.

जाहिरात
09
News18 Lokmat

बिग बॉस 14 फेम अभिनेता अभिनव शुक्ला आता 'खतरों के खिलाड़ी' शो साठी सज्ज आहे. एअरपोर्टवर त्याला स्पॉट करण्यात आलं.

जाहिरात
10
News18 Lokmat

स्प्लिट्सविला, रोडीज फेम अभिनेता वरुण सूद आता खतरों के खिलाड़ी 11 मध्ये स्टंट करणार आहे. गर्लफ्रेंड दिव्या अग्रवाल सोबत तो एअरपोर्टवर स्पॉट झाला.

जाहिरात
11
News18 Lokmat

अभिनेत्री सना मकबूल देखिल एअरपोर्टनर दिसली. ती देखिल यो शे मध्ये दिसणार आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) लोकप्रिय चर्चित स्टंट्स रियॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी 11’ (Khatron Ke Khiladi 11) या सिझनचं लवकरच शुटींग सुरू होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे शुट साउथ अफ्रिकेतील केपटाउन शहरात होणार आहे. त्यासाठीच सगळे स्पर्धक रात्रीच विमानतळावर स्पॉट झाले होते. तर ते सर्व आता केपटाउन साठी रवाना होत आहेत. पाहा कोण कोण आहे या नव्या पर्वात.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    बिग बॉस फेम अभिनेता सिंगर राहूल वैद्य देखिल या पर्वात दिसणार आहे. राहूल गर्लफ्रेंड दिशा परमार सोबत एअरपोर्टवर स्पॉट झाला. राहूलला निरोप देण्यासाठी ती आली होती.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    बिग बॉस 14 नंतर चर्चेत आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी देखिल खतरों के खिलाड़ी 11 मध्ये दिसणार आहे. नुकतच निक्कीच्या भावाचं निधन झाल्याची बातमी समोर आली होती. निक्की देखिल केप टाउन साठी रवाना झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी देखिल या शो मध्ये दिसणार आहे. पती विवेक दहिया सोबत ती एअरपोर्टवर स्पॉट झाली होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    टिव्ही ची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी नेहमीच तिच्या हटके फोटोजमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. पण आता ती स्टंट करतानाही दिसणार आहे. श्वेता केपटाउन साठी रवाना झाली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    बिग बॉस 13 फेम अभिनेता विशाल आदित्य सिंह आता खतरों के खिलाड़ी मध्ये स्टंट करणार आहे. तो ही केप टाउन साठी रवाना झाला.

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता अर्जुन बिजलानी या वेळी स्टंट करताना पहयाला मिळणार आहे.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    'महाभारत' फेम अभिनेता सौरभ राज जैन 'खतरों के खिलाड़ी 11' मध्ये दिसणार आहे. तो एअरपोर्टवर स्पॉट झाला.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    बिग बॉस 14 फेम अभिनेता अभिनव शुक्ला आता 'खतरों के खिलाड़ी' शो साठी सज्ज आहे. एअरपोर्टवर त्याला स्पॉट करण्यात आलं.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

    स्प्लिट्सविला, रोडीज फेम अभिनेता वरुण सूद आता खतरों के खिलाड़ी 11 मध्ये स्टंट करणार आहे. गर्लफ्रेंड दिव्या अग्रवाल सोबत तो एअरपोर्टवर स्पॉट झाला.

    MORE
    GALLERIES

  • 11 11