'खतरोंके खिलाडी 11' (Khatron Ke Khiladi 11) हा लोकप्रिय स्टंट सो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शोचं चित्रिकरण हे साउथ अफ्रिकेतील केप टाउन इथे होणार आहे. नुकतेच सगळे स्पर्धक हे केप टाउन साठी रवाना झाले आहेत.
दिव्यांकाने तिचे स्पर्धक मित्र श्वेता तिवारी, राहुल वैद्य, वरून सूद, विशाल सिंग यांच्या सोबत फोटो पोस्ट केले आहेत.
अभिनेता अर्जून बिजलानी ने ही निक्की तांबोळी, राहुल वैद्य, सना मकबूल यांच्यासोबत फोटो पोस्ट केले आहेत.