• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अमिताभ-क्रिती यांचा Ballroom कपल डान्स पाहून तुम्हीही म्हणाल वाहवा!

अमिताभ-क्रिती यांचा Ballroom कपल डान्स पाहून तुम्हीही म्हणाल वाहवा!

हा VIDEO शेअर करताना 80 वर्षांच्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मला माझे जुने दिवस आठवले, असं म्हटलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑक्टोबर : बॉलिवूड बिग बी, महानायक, शेहेनशाह अशी ज्यांची ओळख आहे असे अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan) आजही त्यांच्या फॅशन लुक साठी चर्चेत आहे. वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा ते तरुण आहेत. आजही कित्येक जण त्यांच्यावर फिदा आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मनमोकळा स्वभाव खूप जणांना आवडतो. नुकताच त्यांनी इंस्टाग्राम वर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. अमिताभ बच्चन यांनी इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत लिहिलं, 'बऱ्याच जणांना तर माहीतच असेल अमिताभ बच्चन चित्रपटादरम्यान काही काळ कोलकत्यात होते. साधारण 1963 ते 1968 अशी साडेपाच वर्षे ते कोलकत्यात राहत होते. आणि आज ही पोस्ट शेअर करत असताना मला ते माझे आधीचे जुने दिवस आठवले. त्यावेळी मला आठवतंय की मी ballroom Dance (couple dance) केला होता आणि आज सेटवर उपस्थित क्रीती सेनन सोबत डान्स करत असताना मला माझे तेच जुने दिवस आठवले. क्रीती सेनन सोबतच चा या डान्स स्टाईल मधील हा फोटो अताचा आहे, पण मला यामुळे माझ्या जुन्या दिवसांची आठवण झाली.' Manike Mage Hithe फेम Yohaniची बॉलिवूडमध्ये एंट्री; 'या' सिनेमातून करणार पदार्पण या फोटोत अमिताभ बच्चन सोबत बॉलिवूडची 'परमसुंदर' क्रिती सेननसोबत (KBC On Stage Amitabh Bachchan Couple Dance With kriti senon ) दिसत कपल डान्स स्टेप करताना दिसत आहे.
  इंस्टाग्रामवर फोटो शेअर करता कॅप्शन मध्ये असे लिहिले Amitabh Bachchan यांनी kriti senon सोबतचा फोटो शेअर करत असे लिहिले, अहा! क्रिती सेनन सोबतचा हा 'ballroom dance' करत असताना मला माझे कॉलेजचे जुने दिवस आठवले. अमिताभ बच्चन आणि क्रीती सेनन चे हे फोटो 'कौन बनेगा करोडपतीच्या सेटवरील आहे. सध्या या दोघांचे फोटो इंटनेटवर वर खूप झळकत आहेत. Amitabh Bachchan यांनी हा फोटो शेअर करताच या फोटोला लाखोहून अधिक लाईक्स आणि कमेंट मिळाले आहेत.

  माधुरीची पतीसोबतची पहिली डेट रोमँटिक नव्हे तर होती डेंजरस!अभिनेत्रीने केला खुलासा

  नुकताच अमिताभ आणि यांचा 79 वा वाढदिवस साजरा झाला. त्यादरम्यान चाहत्यांनी त्यांना भरभरून प्रेम दिले. तसेच सेटवर जुन्या आठवणींना समोर आणत त्यांचा हा वाढदिवस KBC सेटवर साजरा करण्यात आला होता.
  Published by:Trending Desk
  First published: