कौन बनेगा करोडपती(Kaun Baneega Crorepaati) कार्यक्रमात सहभागी झालेले विवेक परमार (Vivek Parmar)यांना आपली पत्नी नोकरीमुळे आपल्यापासून दूर राहात असल्याचं सांगितलं आणि अमिताभ यांनी शिफारस केली. पुढे काय झालं पाहा...