मुंबई 25 एप्रिल: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. अनेकदा यामुळं तिला ट्रोल देखील केलं जातं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा तिच्या बाबतीत घडला आहे. नेहमी पाकिस्तानवर (Pakistan) आखपाखड करणाऱ्या कंगनानं यावेळी त्यांची स्तुती केली आहे. (Kangana praises Pakistan) मात्र या स्तुतीमुळं काही नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. तिला सध्या जोरदार ट्रोल केलं जात आहे.
Heartwarming to see top trend from Pakistan #PakistanstandswithIndia #भारत_का_वीर_पुत्र_मोदी provided the country with vaccine nice to see them appreciate his kindness and reciprocate with love, we too acknowledge their empathy in these testing times #भारत_का_वीर_पुत्र_मोदी
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 24, 2021
अवश्य पाहा - अरजित सिंहचं करिअर होणार होतं उध्वस्त; घेतला होता सलमानशी पंगा
“पाकिस्तानात चाललेला टॉप ट्रेंड पाहून फार छान वाटलं. #PakistanStandsWithIndia... भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं पाकिस्तानचं कौतुक केलं होतं. मात्र तिचं हे कौतुक काही भारतीय नेटकऱ्यांना आवडलं नाही. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? चर्चेत राहण्यासाठी आता तू काहीही ट्विट करु लागली आहेस का? मोदींच्या नजरेत येण्यासाठी ही बाई आता काहीही ट्विट करतेय अशा अशयाच्या प्रतिक्रिया देऊन या ट्विटसाठी कंगनाला सध्या जोरजार ट्रोल केलं जात आहे.
Even with the stupid caveat, OM FREAKING GOD... ...
PAKISTANIS PENETRATED THE NATIONALISTIC BS IN HER HEAD ... Gotta teach that to the non bhakts ... https://t.co/zHDi6CUut5 — Biased Cricket Opinions #NonMusbatReporting (@Thakthakmisbah1) April 25, 2021
I will call this typical Nehruvian Mentality. Why should Indians care what the bloody Pakis trend? The amount of blood they have sped of Indians from last 70 years should be forgotten? That country prays 4our destruction. No wonder Indians get swayed like a cake. @KanganaTeam https://t.co/pr9oOHUhPv
— Dr. Ravi Malik (@KRPSMalik) April 25, 2021
NAWT THIS CRAZY BITCH https://t.co/RbyWf69GQR
— rii (@hjpseas) April 25, 2021
Ap Kahan soi Hoti Hain akal se khali aurat day dreaming ki mareez! We are with India and we will forever stand with their people but ye Modi ne kab humay vaccine Di hai,aik Tou ap wese hi fazool and good for nothing upar se aisi chawalen mar k or zehar lgti hen! https://t.co/ANU7nHs4Lk
— Ramya⁷ | rting Covid resources (@_TheRealReine_) April 24, 2021
पाकिस्तानच्या या मदतीवर भारताने अद्याप कोणताही निर्णय दिला नसला तरीही अनेकजन याच कौतुक करत आहेत. आणि कंगनाने देखिल हा ट्रेंड पाहून पाकिस्तानची स्तुती केली आहे. कंगना लवकरच ‘थलायवी’ (Thalaivi), ‘धाकड’, ‘तेजस’ या चित्रपटातं दिसणार आहे. थलायवी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता मात्र लॉकडाउनमुळे चित्रपटाचं प्रदर्शन रद्द झालं आहे. पण कंगना तिच्या ट्विटर सतत सक्रिय असते. रोजच निरनिराळ्या विषयांवर भाष्य करत ती ट्विट करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Covid-19 positive, Kangana ranaut, Pakistan