भारत शेजारी असलेल्या पाकिस्तानला 45 दशलक्ष कोरोनाचा लसीचा डोस पुरवणार आहे. दोन्ही देशांमध्ये नेहमीच तणावपूर्ण वातावरण असतं. त्यामुळं, या बातमीवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, अभिनेत्रीच्या प्रतिक्रियेनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे. नुकतंच कंगनानं असा खुलासा केला होता, की ती हॉलिवूड सिनेमांची दिग्दर्शक बनणार होती. मात्र, क्वीन सिनेमा हीट ठरला आणि तिनं पुन्हा बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री म्हणाली, की जवळपास एका दशकानंतर मला असं म्हटलं गेलं, की मी खूप चांगली कलाकार आहे. मी हा सिनेमा केवळ पैशासाठी केला होता. याच पैशानं मी न्यूयॉर्कच्या फिल्म स्कूलमध्ये गेले. मात्र, क्वीन प्रदर्शित झाला आणि या सिनेमानं माझं आणि भारतीय सिनेमाचं चित्रच बदलून टाकलं. यामुळे महिला केंद्रीत सिनेमाचा जन्म झाला, असंही कंगनानं म्हटलं.मतलब मोदी जी कह रहे हैं की वो भी तो भारत का ही टूटा हुआ एक अंग है, वहाँ भी जल्द ही भाजपा की सरकार होगी..... आतंकी मेरे नहीं मगर अवाम तो मेरी ही है ... हा हा हा ज़बरदस्त ... https://t.co/u9oOQCM7mC
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 10, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, India, Kangana ranaut, Pakistan, Social media viral, Twitter