जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Kangana Ranaut : पंगा गर्ल कंगना रणौत बोल्ड कपड्यांमुळं पुन्हा वादात; चाहत्यांनी करून दिली 'संस्कृती'ची आठवण...पाहा PHOTOS

Kangana Ranaut : पंगा गर्ल कंगना रणौत बोल्ड कपड्यांमुळं पुन्हा वादात; चाहत्यांनी करून दिली 'संस्कृती'ची आठवण...पाहा PHOTOS

‘थलायवी’नंतर आता धाकड चित्रपटाच्या प्रमोशनची तयारी कंगना रणौतने करणं सुरू केलं आहे. परंतु अशाच एका प्रमोशनच्या कार्यक्रमात आलेली कंगना ही आपल्या बोल्ड ड्रेसमुळं चांगलीच ट्रोल झाली आहे. पाहा PHOTOS

01
News18 Lokmat

कंगना रणौत गेल्या काही काळात तिच्या महाराष्ट्र सरकारबरोबरच्या वादामुळं चर्चेत आली होती. आपल्या ती आपल्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आता तिचा धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने केलेल्या लुकमुळे अभिनेत्री ट्रोल होत आहे

जाहिरात
02
News18 Lokmat

प्रमोशनाच्या या कार्यक्रमावेळी कंगनाने डीप नेक नी-लेंथ चेक ड्रेस घातलेला होता. आता त्यावरून वाद सुरू झाला आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

तिने घातलेला हा बोल्ड ड्रेस तिच्या चाहत्यांना फारसा आवडलेला दिसत नाही. त्यामुळं आता तिला या कपड्यांमुळं ट्रोल केलं जात आहे.

जाहिरात
04
News18 Lokmat

कंगनाने घातलेल्या या कपड्यांमुळं लोक तिला आपल्या संस्कृतीची आठवण करून देत आहेत. त्याचबरोबर अशा पद्धतीचे बोल्ड कपडे न घालण्याचा सल्ला देत आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

तिच्या कपड्यांबरोबर आता तिला केंद्र सरकारकडून मिळालेल्या सुरक्षेवरही काही सोशल मीडिया युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

कंगना नेहमी आपल्या लुक आणि वक्तव्यांमुळं चर्चेत असते. तिने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक प्रकरणांवर आपलं मत परखडपणे मांडलं आहे.

जाहिरात
07
News18 Lokmat

याआधीही ब्रालेट घातलेल्या फोटोंवरून कंगना रनौतला ट्रोल करण्यात आलं होतं.

जाहिरात
08
News18 Lokmat

त्या फोटोंनंतर कंगनाने हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटाच लावला आहे.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 08

    Kangana Ranaut : पंगा गर्ल कंगना रणौत बोल्ड कपड्यांमुळं पुन्हा वादात; चाहत्यांनी करून दिली 'संस्कृती'ची आठवण...पाहा PHOTOS

    कंगना रणौत गेल्या काही काळात तिच्या महाराष्ट्र सरकारबरोबरच्या वादामुळं चर्चेत आली होती. आपल्या ती आपल्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आता तिचा धाकड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने केलेल्या लुकमुळे अभिनेत्री ट्रोल होत आहे

    MORE
    GALLERIES

  • 02 08

    Kangana Ranaut : पंगा गर्ल कंगना रणौत बोल्ड कपड्यांमुळं पुन्हा वादात; चाहत्यांनी करून दिली 'संस्कृती'ची आठवण...पाहा PHOTOS

    प्रमोशनाच्या या कार्यक्रमावेळी कंगनाने डीप नेक नी-लेंथ चेक ड्रेस घातलेला होता. आता त्यावरून वाद सुरू झाला आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 08

    Kangana Ranaut : पंगा गर्ल कंगना रणौत बोल्ड कपड्यांमुळं पुन्हा वादात; चाहत्यांनी करून दिली 'संस्कृती'ची आठवण...पाहा PHOTOS

    तिने घातलेला हा बोल्ड ड्रेस तिच्या चाहत्यांना फारसा आवडलेला दिसत नाही. त्यामुळं आता तिला या कपड्यांमुळं ट्रोल केलं जात आहे.

    MORE
    GALLERIES

  • 04 08

    Kangana Ranaut : पंगा गर्ल कंगना रणौत बोल्ड कपड्यांमुळं पुन्हा वादात; चाहत्यांनी करून दिली 'संस्कृती'ची आठवण...पाहा PHOTOS

    कंगनाने घातलेल्या या कपड्यांमुळं लोक तिला आपल्या संस्कृतीची आठवण करून देत आहेत. त्याचबरोबर अशा पद्धतीचे बोल्ड कपडे न घालण्याचा सल्ला देत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 08

    Kangana Ranaut : पंगा गर्ल कंगना रणौत बोल्ड कपड्यांमुळं पुन्हा वादात; चाहत्यांनी करून दिली 'संस्कृती'ची आठवण...पाहा PHOTOS

    तिच्या कपड्यांबरोबर आता तिला केंद्र सरकारकडून मिळालेल्या सुरक्षेवरही काही सोशल मीडिया युजर्स प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 08

    Kangana Ranaut : पंगा गर्ल कंगना रणौत बोल्ड कपड्यांमुळं पुन्हा वादात; चाहत्यांनी करून दिली 'संस्कृती'ची आठवण...पाहा PHOTOS

    कंगना नेहमी आपल्या लुक आणि वक्तव्यांमुळं चर्चेत असते. तिने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक प्रकरणांवर आपलं मत परखडपणे मांडलं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 07 08

    Kangana Ranaut : पंगा गर्ल कंगना रणौत बोल्ड कपड्यांमुळं पुन्हा वादात; चाहत्यांनी करून दिली 'संस्कृती'ची आठवण...पाहा PHOTOS

    याआधीही ब्रालेट घातलेल्या फोटोंवरून कंगना रनौतला ट्रोल करण्यात आलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 08 08