मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
मनोरंजन /
Janhvi Kapoorचा ब्लू कार्डिगनमध्ये एकदम फ्रेश लुक, निसर्गाच्या सान्निध्यात घालवला दिवस
Janhvi Kapoorचा ब्लू कार्डिगनमध्ये एकदम फ्रेश लुक, निसर्गाच्या सान्निध्यात घालवला दिवस
जान्हवी कपूर निळ्या रंगाच्या क्रॉप कार्डिगन टॉप आणि डेनिम्समध्ये सुंदर दिसत आहे. तिने निसर्गाच्या सान्निध्यात दिवसभर एन्जॉय केला. पहा तिचे जबरदस्त फोटो.