जान्हवी कपूरला वेगवेगळ्या प्रकारच्या आउटफिट्समध्ये फोटोशूट करायला आवडते. ती जेव्हाही एखाद्या कार्यक्रमात जाते तेव्हा ती तिच्या फॅशन सेन्सने लोकांचे लक्ष वेधून घेते. (Instagram/janhvikapoor)
लेटेस्ट फोटोंमध्ये जान्हवी कपूरने अतिशय स्टायलिश ड्रेस घातला आहे. ती त्यामध्ये मोहक दिसत आहे. (Instagram/janhvikapoor)
Janhvi Kapoor, Janhvi Kapoor Photos, Janhvi Kapoor Latest Photos, जाह्नवी कपूर लेटेस्ट फोटोशूट, जाह्नवी कपूर फोटोज
जान्हवी कपूरला बॉडीकॉन ड्रेसचे विशेष आकर्षण आहे. ती अनेकदा अशा प्रकारच्या ड्रेसमध्ये दिसते. (Instagram/janhvikapoor)
जान्हवी कपूरने या चमकदार बॉडीकॉन गाऊनमध्ये तिच्या स्टायलिश लूकने सर्वांना आकर्षित केलं होतं. (Instagram/janhvikapoor)
जान्हवी कपूर या फोटोत नेकलाइनसह मेटॅलिक ड्रेसमध्ये दिसत आहे. इन्स्टाग्रामवर या सुंदर अभिनेत्रीला 16.9 दशलक्ष लोक फॉलो करतात. (Instagram/janhvikapoor)
जान्हवी कपूरनेही पारंपारिक पोशाखांमध्ये फोटोशूट केले आहे. ती चमकदार लॅव्हेंडर साडीमध्ये सुंदर आणि हॉट दिसते आहे. (Instagram/janhvikapoor)