जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

International Bikini Day निमित्त पाहा बॉलिवूडच्या Top 10 बिकिनी गर्ल्स… मागच्या पिढीतल्या शर्मिला टागोर यांनी सुरू केला होता ट्रेंड. आता अनेक सेलेब्रिटी बिनधास्त बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

01
News18 Lokmat

बॉलिवूडमध्ये बिकिनी ट्रेंड सुरू करणारी बॉलिवूडची पहिली बिकिनी गर्ल म्हणजेच शर्मिला टागोर. शर्मिला टागोर यांनी 1966 मध्ये एका मासिकेसाठी बिकिनी शूट केले होते. या शूटनंतर शर्मिला चर्चेत होती.

जाहिरात
02
News18 Lokmat

आता बिकिनी घालून फोटोशूट नवं राहिलेलं नाही. सध्याच्या तारकांपैकी दिशा पाटनी अनेकदा बिकिनीमध्ये दिसते.

जाहिरात
03
News18 Lokmat

ग्लॅमरच्या बाबतीत आलिया भट्टही कुणापेक्षा कमी नाही. आलीय भट्ट बिकिनी मध्ये खूप हॉट दिसते.

जाहिरात
04
News18 Lokmat

क्रिती सॅनॉनचं नावही बिकिनी गर्लमध्ये समाविष्ट आहे. बिकिनी शूट फार केलेलं नसलं तरी स्विमवेअरमध्ये आपले हॉट फोटोज शेअर करून तिने चाहत्यांची वाहवा मिळवली होती.

जाहिरात
05
News18 Lokmat

दीपिका पादुकोणनेही तिच्या बऱ्याच चित्रपटात बिकिनी परिधान केली आहे.

जाहिरात
06
News18 Lokmat

अनन्या पांडेचं नावही बिकिनी गर्लमध्ये समाविष्ट आहे. स्विमवेअरमध्ये आपले हॉट फोटोज शेयर करून ती तिच्या चाहत्यांना घायाळ करते

जाहिरात
07
News18 Lokmat

अनुष्का शर्माही बर्‍याचदा तिचे बिकिनीतले फोटोज तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

जाहिरात
08
News18 Lokmat

बिकिनी घालण्यासाठी परफेक्ट फिगर असणे आवश्यक आहे.असे म्हणतात की जॅकलिन कडे अशी परफेक्ट फिगर आहे. ती बिकिनीमध्ये खूपच सुंदर दिसते.

जाहिरात
09
News18 Lokmat

सनी लियोनीही तिचे बिकिनीमधले हॉट फोटोज कायम सोशल मीडियावर शेयर करत असते.

जाहिरात
10
News18 Lokmat

तरुण नायिकांना लाजवेल अशी फिगर मलायकाने चाळीशीच्या पुढेही राखली आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तिचे बिकिनीतले फोटोज अनेक जणांना घायाळ करतात.

जाहिरात
11
News18 Lokmat

कॅटरिना कैफ कायम तिचे बिकिनीमधले फोटो शेयर करून तिच्या चाहत्यांना खुश करते.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 011

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    बॉलिवूडमध्ये बिकिनी ट्रेंड सुरू करणारी बॉलिवूडची पहिली बिकिनी गर्ल म्हणजेच शर्मिला टागोर. शर्मिला टागोर यांनी 1966 मध्ये एका मासिकेसाठी बिकिनी शूट केले होते. या शूटनंतर शर्मिला चर्चेत होती.

    MORE
    GALLERIES

  • 02 011

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    आता बिकिनी घालून फोटोशूट नवं राहिलेलं नाही. सध्याच्या तारकांपैकी दिशा पाटनी अनेकदा बिकिनीमध्ये दिसते.

    MORE
    GALLERIES

  • 03 011

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    ग्लॅमरच्या बाबतीत आलिया भट्टही कुणापेक्षा कमी नाही. आलीय भट्ट बिकिनी मध्ये खूप हॉट दिसते.

    MORE
    GALLERIES

  • 04 011

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    क्रिती सॅनॉनचं नावही बिकिनी गर्लमध्ये समाविष्ट आहे. बिकिनी शूट फार केलेलं नसलं तरी स्विमवेअरमध्ये आपले हॉट फोटोज शेअर करून तिने चाहत्यांची वाहवा मिळवली होती.

    MORE
    GALLERIES

  • 05 011

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    दीपिका पादुकोणनेही तिच्या बऱ्याच चित्रपटात बिकिनी परिधान केली आहे.

    MORE
    GALLERIES

  • 06 011

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    अनन्या पांडेचं नावही बिकिनी गर्लमध्ये समाविष्ट आहे. स्विमवेअरमध्ये आपले हॉट फोटोज शेयर करून ती तिच्या चाहत्यांना घायाळ करते

    MORE
    GALLERIES

  • 07 011

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    अनुष्का शर्माही बर्‍याचदा तिचे बिकिनीतले फोटोज तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

    MORE
    GALLERIES

  • 08 011

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    बिकिनी घालण्यासाठी परफेक्ट फिगर असणे आवश्यक आहे.असे म्हणतात की जॅकलिन कडे अशी परफेक्ट फिगर आहे. ती बिकिनीमध्ये खूपच सुंदर दिसते.

    MORE
    GALLERIES

  • 09 011

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    सनी लियोनीही तिचे बिकिनीमधले हॉट फोटोज कायम सोशल मीडियावर शेयर करत असते.

    MORE
    GALLERIES

  • 10 11

    शर्मिला टागोर होत्या बॉलिवूडची पहिली Bikini Girl; सध्याच्या Top 10 कोण?

    तरुण नायिकांना लाजवेल अशी फिगर मलायकाने चाळीशीच्या पुढेही राखली आहे. तिच्या इंस्टाग्रामवर तिचे बिकिनीतले फोटोज अनेक जणांना घायाळ करतात.

    MORE
    GALLERIES

  • 11 11