आईफा अवॉर्ड एक खास सोहळा आहे ज्यात बेस्ट फिल्म, अभिनेता, अभिनेत्री, गायक, गायिकांना ग्लोबल वोट्सच्या आधारे अवॉर्ड दिले जातात.
22वा नेक्सा आइफा अवॉर्ड ३ जून आणि 4 जून रोजी होणार आहे. सोहळ्याची ओपेनिंग सेरेमनी 2 जून रोजी पार पडली.
आइफा अवॉर्डमधअये गुरु रंधावा, हनी सिंह, नेका कक्कर, तनिष्क बागची, शाहिद कपूर, कार्तिक आर्यन , टायगर श्रॉफ, सारा अली खान, अनन्या पांडे परफॉर्म करणार आहेत.