जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

आयफा सोहळ्याकडे (IIFA awards) गेले बरेच दिवस अनेकांचं लक्ष लागून राहिलं होतं. नामांकनाची यादी जाहीर झाल्यापासूनच कोणाला अवॉर्ड मिळेल याची उत्सुकता लागली होती. आयफा सोहळ्यातील विजेत्यांची यादी पाहा या फोटोगॅलरीत.

01
News18 Lokmat

सध्या सगळीकडे IIFA 2022 पुरस्कार सोहळ्याची चर्चा होत आहे. यात कोण परफॉर्म करणर आणि कोणाला अवॉर्ड मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

जाहिरात
02
News18 Lokmat

यावर्षीचा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून जुबिन नौटियालने आयफा अवॉर्ड घरी नेण्याचा मान मिळवला. रातां लंबिया गाण्यासाठी त्याला हे पारितोषिक मिळालं

जाहिरात
03
News18 Lokmat

असीस कौर या गायिकेला रातां लंबिया गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला

जाहिरात
04
News18 Lokmat

सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी विभागून पुरस्कार देण्यात आला. ए आर रहमान यांच्यासह तनिश बागची, जसलीन रॉय, जावेद मोहसीन, विक्रम मोन्ट्रॉस, बी प्राक, जानी यांना पुरस्कार मिळाला

जाहिरात
05
News18 Lokmat

कौसर मुनीर याना 83 चित्रपटातील ‘लहरा दो’ गाण्यासाठी गीतलेखनाचा पुरस्कार मिळाला

जाहिरात
06
News18 Lokmat

विजय गांगुली यांना चकाचक गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट डान्स कोरिओग्राफीचा पुरस्कार मिळाला

जाहिरात
07
News18 Lokmat

सुनील शेट्टी यांचा मुलगा आहान शेट्टी याला आयफा अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू मेलचा पुरस्कार वडलांच्या हस्ते मिळाला

जाहिरात
08
News18 Lokmat

शर्वरी वाघ या अभिनेत्रीला बंटी बबली 2 चित्रपटासाठी बेस्ट फिमेल डेब्यू असा पुरस्कार मिळाला

जाहिरात
09
News18 Lokmat

सर्वोत्कृष्ट कथेसाठी अनुराग बासू यांना ल्युडो चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला

जाहिरात
10
News18 Lokmat

अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार स्वतःच्या नावावर करून घेत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं

जाहिरात
11
News18 Lokmat

तर अभिनेत्री सई ताम्हणकरने सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावत मराठीचा झेंडा पार दुबईमध्ये फडकवला

जाहिरात
12
News18 Lokmat

विकी कौशलने सर्वोकृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर स्वतःच नाव कोरलं. त्याच्या सरदार उद्धम चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी हे पारितोषिक त्याला मिळालं.

जाहिरात
13
News18 Lokmat

बॉलिवूडच्या परम सुंदरीला अर्थात अभिनेत्री क्रिती सॅनोनला मिमी चित्रपटातील अप्रतिम कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार मिळाला

जाहिरात
14
News18 Lokmat

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा आयफा पुरस्कार विष्णूवर्धन यांना शेरशः चित्रपटासाठी मिळाला

जाहिरात
15
News18 Lokmat

आयफा 2022 सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराचा शेरशाह चित्रपट मानकरी ठरला

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 015

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    सध्या सगळीकडे IIFA 2022 पुरस्कार सोहळ्याची चर्चा होत आहे. यात कोण परफॉर्म करणर आणि कोणाला अवॉर्ड मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

    MORE
    GALLERIES

  • 02 015

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    यावर्षीचा सर्वोत्कृष्ट गायक म्हणून जुबिन नौटियालने आयफा अवॉर्ड घरी नेण्याचा मान मिळवला. रातां लंबिया गाण्यासाठी त्याला हे पारितोषिक मिळालं

    MORE
    GALLERIES

  • 03 015

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    असीस कौर या गायिकेला रातां लंबिया गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला

    MORE
    GALLERIES

  • 04 015

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी विभागून पुरस्कार देण्यात आला. ए आर रहमान यांच्यासह तनिश बागची, जसलीन रॉय, जावेद मोहसीन, विक्रम मोन्ट्रॉस, बी प्राक, जानी यांना पुरस्कार मिळाला

    MORE
    GALLERIES

  • 05 015

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    कौसर मुनीर याना 83 चित्रपटातील ‘लहरा दो’ गाण्यासाठी गीतलेखनाचा पुरस्कार मिळाला

    MORE
    GALLERIES

  • 06 015

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    विजय गांगुली यांना चकाचक गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट डान्स कोरिओग्राफीचा पुरस्कार मिळाला

    MORE
    GALLERIES

  • 07 015

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    सुनील शेट्टी यांचा मुलगा आहान शेट्टी याला आयफा अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू मेलचा पुरस्कार वडलांच्या हस्ते मिळाला

    MORE
    GALLERIES

  • 08 015

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    शर्वरी वाघ या अभिनेत्रीला बंटी बबली 2 चित्रपटासाठी बेस्ट फिमेल डेब्यू असा पुरस्कार मिळाला

    MORE
    GALLERIES

  • 09 015

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    सर्वोत्कृष्ट कथेसाठी अनुराग बासू यांना ल्युडो चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला

    MORE
    GALLERIES

  • 10 15

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार स्वतःच्या नावावर करून घेत प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं

    MORE
    GALLERIES

  • 11 15

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    तर अभिनेत्री सई ताम्हणकरने सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावत मराठीचा झेंडा पार दुबईमध्ये फडकवला

    MORE
    GALLERIES

  • 12 15

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    विकी कौशलने सर्वोकृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर स्वतःच नाव कोरलं. त्याच्या सरदार उद्धम चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी हे पारितोषिक त्याला मिळालं.

    MORE
    GALLERIES

  • 13 15

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    बॉलिवूडच्या परम सुंदरीला अर्थात अभिनेत्री क्रिती सॅनोनला मिमी चित्रपटातील अप्रतिम कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आयफा पुरस्कार मिळाला

    MORE
    GALLERIES

  • 14 15

    IIFA awards 2022 winners list: विकी कौशल,क्रिती सॅनोनसह बॉलिवूड सेलेब्सनी पटकावलं आयफा अवॉर्ड; पाहा विजेत्यांची पूर्ण लिस्ट

    सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा आयफा पुरस्कार विष्णूवर्धन यांना शेरशः चित्रपटासाठी मिळाला

    MORE
    GALLERIES

  • 15 15