मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /क्रूझ पार्टीमध्ये मुनमुनने कसे आणले ड्रग्स; आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक VIDEO आला समोर

क्रूझ पार्टीमध्ये मुनमुनने कसे आणले ड्रग्स; आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक VIDEO आला समोर

या घटनेचा एका VIDEO समोर आला आहे.

या घटनेचा एका VIDEO समोर आला आहे.

या घटनेचा एका VIDEO समोर आला आहे.

मुंबई, 11 ऑक्टोबर : सध्या देशभरात मुंबईतील क्रूझ पार्टीतील ड्रग्ज प्रकरणाची (Drugs case at a cruise party in Mumbai) चर्चा सुरू आहे. या प्रकरणात शाहरूख खान याचा सुपूत्र आर्यन खान याचं नाव आल्याने तर खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत आणखी एक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. क्रूझ ड्रग पार्टीमध्ये पकडण्यात आलेले आरोपींपैकी एक मुनमुन धमेचा (Moonmoon Dhamecha) हिच्याकडून ज्या पिल्स जप्त करण्यात आल्या आहेत, त्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. (How Moonmoon brought drugs to the cruise party The most shocking VIDEO ever)

मुनमुनने सॅनिटरी पॅडमध्ये लपवून ते ड्रग्स आणले होते. क्रुझमध्ये केलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान मुनमुनच्या खोलीतील सीजरिंग ऑपरेशनचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, अधिकारी सॅनिटरी नॅपकीनचा तपास घेत आहे. त्यात सॅनिटरी पॅडमध्ये एक पिल टिश्यूमध्ये लपटल्याचं दिसत आहे.

" isDesktop="true" id="616546" >

दरम्यान शाहरूख खानबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (Shah Rukh Khan Sons Arrest) आर्यन खान याच्या अटकेनंतर (Aryan Khan Drug Case) आतापर्यंत या प्रकरणात विविध अपडेट्स समोर आले आहेत. दरम्यान क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणात स्वत:च्या मुलाला अटक होण्याबरोबरच शाहरुखला आणखी एक मोठा झटका बसला आहे.

हे ही वाचा-NCB चा पंचनामा, आर्यन खाननं ड्रग्स घेतले होते का? मिळालं उत्तर

देशातील सर्वात मोठी एडटेक स्टार्ट-अप कंपनी बायजूस (Byju’s Pause Shah Rukh Khans Ads) शाहरुख खानला दिलेल्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. शाहरुख खान 2017 पासून बायजूसचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे.

First published:

Tags: Drugs, Shah Rukh Khan, Shocking viral video