मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
मनोरंजन /
Happy Birthday Sonakshi Sinha: ग्लॅमरस सोनाक्षीला केलं होतं वजनावरून ट्रोल, कसा होता तिचा आत्तापर्यंतचा प्रवास?
Happy Birthday Sonakshi Sinha: ग्लॅमरस सोनाक्षीला केलं होतं वजनावरून ट्रोल, कसा होता तिचा आत्तापर्यंतचा प्रवास?
बॉलिवूडची असली सोना अर्थात सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)हिचा 2 जून रोजी वाढदिवस असतो. बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्स पैकी एक असलेल्या सोनाचा प्रवास थोडक्यात पाहा या फोटोगॅलरीत.