• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • HBD: VJ ते बॉलिवूड अभिनेत्री; असा होता रिया चक्रवर्तीचा अभिनय प्रवास

HBD: VJ ते बॉलिवूड अभिनेत्री; असा होता रिया चक्रवर्तीचा अभिनय प्रवास

मागील वर्षाची सर्वात डिझायरेबल वुमन ठरलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आज तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाहा कसा होता तिचा अभिनय प्रवास.

 • Share this:
  मागील वर्षाची मोस्ट डिझायरेबल वुमन ठरलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या वर्षभरापासून सतत चर्तेत आहेत. आज रिया तिचा २९वा वाढदिवस साजरा करत आहे. पाहा कसा होता रियाचा अभिनय प्रवास.

  रियाचा जन्म १ जुलै १९९२ला बंगळुरुत एका बंगाली कुटुंबात झाला होता.

  रियाचे वडिल हे आर्मी ऑफिसर होते. त्यामुळे तिचं शालेय शिक्षण देखील आर्मी स्कूलमधूनच झालं होतं.

  २००९ साली रियाने सिनेसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला. तिने MTV वरील एका शो मध्ये भाग घेतला होता. ज्यात ती पहिली रनरअप बनली होती.

  त्यानंतर रियाने टीव्हीच्या काही शोचं होस्टींग केलं. त्यातून तिला लोकप्रियता मिळाली होती.

  यानंतर रियाने बॉलिवूडमध्ये नशीब आजमवायला सुरूवात केली. काही चित्रपटांच्या ऑडीशन्स तिने दिल्या.

  पण त्याआधी ती एका साउथ चित्रपटात झळकली. त्यानंतर २०१३ साली तिला पहिला ब्रेक बॉलिवूडमध्ये मिळाला.

  मेरे डॅड की मारुती हा रियाचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता.

  अभिनयसोबतच रिया एक मॉडेल देखील आहे. अनेक फॅशन शोमध्ये तिने रँम्प वॉक केलं आहे.

  हाफ गर्लफ्रेंड, बँक चोर , जलेबी या चित्रपटांतही रिया दिसली होती.

  अभिनेता सुशांत सिंग राजपूत सोबत रिलेशनशिपमध्ये आल्यानंतरही रिया फारच चर्चेत होती.

  दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट व्हायचे. तर एकत्र ट्रिप्सही करायचे.

  मागील वर्षी सुशांतच्या मृत्युनंतर रियावर फार टीका झाली होती. तर तिच्यावर सुशांतच्या हत्येचे आरोपही लावण्यात आले होते.

  यानंतर रियाचं ड्रग्स प्रकरणातही नाव आलं होतं. त्यामुळे तिला तब्बल महिनाभर जेलमध्येच काढावा लागला होता.

  आता रिया तिचं जीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच ती 'चेहरे' या चित्रपटात दिसणार आहे.

  Published by:News Digital
  First published: