जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

मॉडेल , अभिनेत्री लिसा हेडनच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या आयुष्याविषयी खास गोष्टी.

01
News18 Lokmat

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री, मॉडेल म्हणून लिसा हेडनची (Lisa Haydon) ओळख आहे. 35 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या लिसाविषयी जाणूल घ्या खास गोष्टी

जाहिरात
02
News18 Lokmat

लिसाचा जन्म 17 जून 1986 ला चेन्नईत झाला होता. लिसाचं खरं नाव एलिझाबेथ मेरी हेडन असं आहे.

जाहिरात
03
News18 Lokmat

लिसाचे वडिल भारतीय आहेत तर आई ही ऑस्ट्रेलियन आहे. त्यामुळे जन्मानंतर लिसाने तिचं बालपण हे ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेत घालवलं होतं.

जाहिरात
04
News18 Lokmat

नुकतीच लिसा तिसऱ्यांदा आई होत आहे. तिने अनेक प्रेग्नंसी फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. लिसाला या आधी दोन मुलं ही आहेत.

जाहिरात
05
News18 Lokmat

लिसाने 2016 साली दिनो ललवानी याच्याशी विवाह केला होता. त्यानंतर लिसाने दोन मुलांना जन्म दिला. तर आता ते पुन्हा एकदा आईबाबा होत आहेत.

जाहिरात
06
News18 Lokmat

लिसाला 18 व्या वर्षी योग गुरू होण्याची इच्छा होती. आजही ती योगा करते. पण क्लासेसची फी आणि घराचं भाडं भरण्यासाठी तिने मॉडेलिंग जॉब सुरू केला. पण लिसा याच क्षेत्रात यशस्वी होत गेली.

जाहिरात
07
News18 Lokmat

2007 साली मॉडेलिंग करिअरसाठी लिसा भारतात आली. त्यानंतर अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी तिने मॉडेलिंग केलं. कमी काळातच लिसाने स्वतःची सुपरमॉडेल अशी ओळख बनवली.

जाहिरात
08
News18 Lokmat

मॉडेलिंग करिअरमध्ये यश मिळवत असतानाच लिसाला चित्रपटांच्याही ऑफर्स येऊ लागल्या. तिने आयशा या चित्रपटातून फिल्मी करिअरला सुरुवात केली.

जाहिरात
09
News18 Lokmat

यानंतर लिसाने अनेक चित्रपटांत काम केलं. तसेच अनेक मोठे मॉडेलिंग प्रोजेक्टसही केले. ती टेलिव्हिझनवरही जज म्हणून दिसली होती.

जाहिरात
10
News18 Lokmat

मीडियावर सक्रिय असून तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती देत असते. सध्या ती आपल्या मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसते. लवकरच ती तिच्या तिसऱ्या मुलाला जन्म देणार असून ती मुलगी असल्याचही ती म्हटली होती.

जाहिरात
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
  • 01 010

    HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

    बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री, मॉडेल म्हणून लिसा हेडनची (Lisa Haydon) ओळख आहे. 35 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या लिसाविषयी जाणूल घ्या खास गोष्टी

    MORE
    GALLERIES

  • 02 010

    HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

    लिसाचा जन्म 17 जून 1986 ला चेन्नईत झाला होता. लिसाचं खरं नाव एलिझाबेथ मेरी हेडन असं आहे.

    MORE
    GALLERIES

  • 03 010

    HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

    लिसाचे वडिल भारतीय आहेत तर आई ही ऑस्ट्रेलियन आहे. त्यामुळे जन्मानंतर लिसाने तिचं बालपण हे ऑस्ट्रेलियात आणि अमेरिकेत घालवलं होतं.

    MORE
    GALLERIES

  • 04 010

    HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

    नुकतीच लिसा तिसऱ्यांदा आई होत आहे. तिने अनेक प्रेग्नंसी फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. लिसाला या आधी दोन मुलं ही आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 05 010

    HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

    लिसाने 2016 साली दिनो ललवानी याच्याशी विवाह केला होता. त्यानंतर लिसाने दोन मुलांना जन्म दिला. तर आता ते पुन्हा एकदा आईबाबा होत आहेत.

    MORE
    GALLERIES

  • 06 010

    HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

    लिसाला 18 व्या वर्षी योग गुरू होण्याची इच्छा होती. आजही ती योगा करते. पण क्लासेसची फी आणि घराचं भाडं भरण्यासाठी तिने मॉडेलिंग जॉब सुरू केला. पण लिसा याच क्षेत्रात यशस्वी होत गेली.

    MORE
    GALLERIES

  • 07 010

    HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

    2007 साली मॉडेलिंग करिअरसाठी लिसा भारतात आली. त्यानंतर अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी तिने मॉडेलिंग केलं. कमी काळातच लिसाने स्वतःची सुपरमॉडेल अशी ओळख बनवली.

    MORE
    GALLERIES

  • 08 010

    HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

    मॉडेलिंग करिअरमध्ये यश मिळवत असतानाच लिसाला चित्रपटांच्याही ऑफर्स येऊ लागल्या. तिने आयशा या चित्रपटातून फिल्मी करिअरला सुरुवात केली.

    MORE
    GALLERIES

  • 09 010

    HBD: व्हायचं होतं योग गुरू झाली अभिनेत्री; पाहा सुपरमॉडेल लिसा हेडनचा प्रवास

    यानंतर लिसाने अनेक चित्रपटांत काम केलं. तसेच अनेक मोठे मॉडेलिंग प्रोजेक्टसही केले. ती टेलिव्हिझनवरही जज म्हणून दिसली होती.

    MORE
    GALLERIES

  • 10 10