मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

HBD: Family Man मनोज वाजपेयीने दोनदा बांधलीय लग्नगाठ, कोण होती अभिनेत्याची पहिली पत्नी?

HBD: Family Man मनोज वाजपेयीने दोनदा बांधलीय लग्नगाठ, कोण होती अभिनेत्याची पहिली पत्नी?

 बॉलिवूड  (Bollywood) अभिनेता मनोज वाजपेयींना  (Manoj Bajpayee) त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. त्यांच्या फिल्मी कारकिर्दीबाबत आता सर्वानांच माहिती आहे. परंतु त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. आज हा हरहुन्नरी अभिनेता आपला 53 वा वाढदिवस (Manoj Bajpayee Birthday) साजरा करत आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई,23  एप्रिल-  बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता मनोज वाजपेयींना   (Manoj Bajpayee)  त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखलं जातं. विविध धाटणीच्या भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. त्यांच्या फिल्मी कारकिर्दीबाबत आता सर्वानांच माहिती आहे. परंतु त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. आज हा हरहुन्नरी अभिनेता आपला 53 वा वाढदिवस  (Manoj Bajpayee Birthday)  साजरा करत आहे. यानिमित्ताने त्यांच्या खाजगी आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींवर एक नजर टाकूया. मनोज वाजपेयींची फिल्मी कारकीर्द जितकी चढ-उत्तरांनी भरलेली होती. तितकीच त्यांची पर्सनल लाईफसुद्धा कठीण प्रसंगांनी भरलेली होती. आज या अभिनेत्याने चित्रपट, वेबसीरीज अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाचा कस दाखवला आहे. परंतु मनोज यांच्या खाजगी आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर या अभिनेत्याने एक नव्हे तर दोनदा लग्न केलं आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी दिल्लीतील एका मुलीसोबत लग्न केलं होतं. परंतु हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.अवघ्या दोन वर्षात त्यांचा घटस्फोट झाला होता. मनोज यांनी 2006  मध्ये अभिनेत्री शबाना रजा उर्फ नेहासोबत दुसरं लग्न केलं होतं. या अभिनेत्रीने 'करीब' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. या चित्रपटाच्या रिलीजनंतर यांची भेट झाली होती. यावेळी मनोज वाजपेयींचा 'सत्या'रिलीज झाला होता. या चित्रपटामुळे त्यांना तुफान लोकप्रियता मिळाली होती. 'सत्या' च्या निमित्तानेचे मनोज आणि शबाना यांची भेट झाल्याचं सांगितलं जातं. असं म्हटलं जातं की, 'सत्या' चित्रपटाच्या प्रीमियरदरम्यान ते एकमेकांना पहिल्यांदा भेटले होते. स्वतः शबानाने हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा करत सांगितलं होतं की, 'आमची भेट 'करीब' च्या रिलीजनंतर लगेचच झाली होती. तेव्हापासून आम्ही एकेमकांसोबत आहे. जवळजवळ 10 वर्षे झालं आम्ही एकमेकांना ओळखतो'. मनोज आणि शबाना यांचं लग्न- मनोज वाजपेयी यांना अभिनय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. अभिनेता बनण्यासाठी ते दिल्लीहुन मुंबईला आले होते. मुंबईत आल्यांनतर त्यांची भेट शबाना म्हणेजच यांच्याशी झाली होती. मनोज आणि शबाना यांनी जवळजवळ 8 वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. त्यांनतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता.2006 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. या दोघांना नायला ही एक लेकसुद्धा आहे. सध्या मनोज आणि नेहा एकेमकांसोबत फारच आनंदी आयुष्य जगत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Manoj Bajpayee

  पुढील बातम्या