अब्राहमच्या शालेय स्पर्धांमध्ये शाहरुखने हजेरी लावली होती. स्पर्धा जिंकलेल्या क्यूट अब्राहमच्या गळ्यात मेडेलही दिसत आहे.
पप्पा शाहरुख खान आणि आजीसोबतचा अब्राहमचा फोटो गौरीने शेअर केला आहे. हँडसम पप्पासोबत लेकही तितकाच हँडसम दिसत आहे.
गौरीने खान केलेल्या शेअर केलेल्या या फोटोत अब्राहम खान करण जोहरच्या मुलांसोबत म्हणजे रुही आणि यश सोबत आहे.