उर्फी जावेद तिच्या फॅशन स्टेटमेंट आणि बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. ती प्रसिद्ध रिअॅलिटी शो Bigg Boss ची स्पर्धक होती. तेव्हापासूनच ती जास्त प्रकाशझोतात आली.
बिग बॉस चा शो संपल्यानंतरही उर्फी चर्चेत आहे. ती आपल्या प्रत्येक अॅक्टीविटीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर करत असते.
ती आपल्या रंगीबेरंगी आणि शानदार ड्रेसिंगमुळं फार सुंदर दिसत आहे. त्यामुळं आता चाहते यावर प्रतिक्रिया देत आहेत.
‘बिग बॉस' या शो मध्ये उर्फीने खूप धमाल केली होती. ती आपल्या वेगवेगळ्या फॅशनमुळं या शो मध्ये कायम चर्चेत राहिली होती.